himachal pradesh

Maharashtra Weather News : अकोल्यात पारा 42.8 अंशांवर; राज्यातील उर्वरित भागांचं तापमान पाहून फुटेल घाम

Maharashtra Weather News : कसला पाऊस आणि कसलं काय... ; उन्हाचा कडाका पुढच्या दोन दिवसांमध्ये आणखी वाढणार... पाहा हवामान विभागानं दिलेला इशारा 

 

Mar 28, 2024, 07:39 AM IST

Maharashtra Weather News : राज्याच्या 'या' भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; उर्वरित भागांमध्ये मात्र तापमान 41 अंशांवर

Maharashtra Weather News : महाराष्ट्रात सुरु असणाऱ्या उन्हाळी ऋतूमध्येच विदर्भात मात्र अवकाळीची अवकृपा पाहायला मिळत आहे. त्यातच राज्याच्या बहुतांश भागांमध्ये उकाड्यानं नागरिक त्रस्त आहेत. 

 

Mar 27, 2024, 09:01 AM IST

Maharashtra Weather News : राज्यात वैशाख वणवा; कोकणातील तापमान 'इतक्या' फरकानं वाढणार

Maharashtra Weather News : राज्यातील तापमानात लक्षणीयरित्या वाढ झाली असून, सध्या तापमानाचा हा वाढता आकडा पाहता भर उन्हात घराबाहेर न पडण्याचा सल्ला प्रशासन देत आहे. 

 

Mar 26, 2024, 07:34 AM IST

मुंबईकरांसाठी खुशखबर! उष्णतेपासून मिळणार दिलासा, हवामान खात्याने वर्तवला अंदाज

Maharashtra Weather News: गेल्या काही दिवसापासून मुंबईकरांन तीव्र उष्णतेचा सामना करावा लागत आहे. मात्र आता होळीच्या एकदिवस आधी मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. 

Mar 23, 2024, 07:04 AM IST

Weather News : ढगांआडून डोकावणारा सूर्य आणखी कोपणार; दिवसागणिक राज्यात उकाडा वाढणार

Maharashtra Weather News : एकिकडे राज्यात उकाडा वाढण्याची स्थिती असतानाच दुसरीकडे राज्याच्या वेशीवर मात्र पावसाची परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे. 

 

Mar 22, 2024, 07:41 AM IST

उष्माघातापासून बचावासाठी पालिकेच्या मार्गदर्शक सूचना; पालन करा अन्यथा...

Heat Wave : उष्माघातापासून बचावासाठी करा हे सोपे उपाय... वाढता उकाडा अधिक त्रासदायक ठरणार. वेळीच काळजी घ्या... 

 

Mar 21, 2024, 10:41 AM IST

Maharashtra Weather Updates : उकाडा वाढणार, अवकाळी अडचणी वाढवणार; राज्यातील हवामान दिलासा कधी देणार?

राज्यातील हवामान बदलांचा तडाखा कोकण आणि मुंबईला बसणार असून, या भागांमध्ये उकाडा आणखी वाढणार आहे. 

Mar 21, 2024, 07:03 AM IST

Weather Update : होळीआधीच बदलले हवामानाचे रंग; राज्यात भर उन्हाळ्यात गारपीटीसह वादळी पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update : राज्याच्या राजकारणासोबतच हवामानाचेही तालरंग क्षणाक्षणाला बदलल्यामुळं नवं संकट. पाहा कोणत्या भा गाला दिला इशारा....

Mar 20, 2024, 08:40 AM IST

Weather News : बापरे! मुंबईचं तापमान इतकं वाढणार? राज्यातील 'या' भागांवर गारपीटीसह पावसाचं संकट

Maharashtra Weather News : राज्यात उन्हाचा तडाखा जाणवत असतानाच उन्हाच्या झळा जितक्या त्रास देत नाहीयेत तितका त्रास बदलत्या हवामानामुळं होताना दिसत आहे. 

 

Mar 19, 2024, 07:06 AM IST

Weather Update : राज्यातील हवामान बदलांविषयी तज्ज्ञांचा चिंता वाढवणारा इशारा

Maharashtra Weather Update : मार्च महिन्यातील पहिला पंधरवडा ओलांडला आणि राज्याच्या काही भागांमध्ये उन्हाचा तडाखा आणखी वाढताना दिसला. 

 

Mar 18, 2024, 07:07 AM IST

Maharashtra Weather Update : विचारही केलं नसेल इतका उकाडा वाढणार; वीकेंडला घराबाहेर पडायचा विचारही नकोच

Maharashtra Weather Update : हवामान विभागाच्या माहितीनुसार नेमकी काय असेल राज्यातील हवामानाची स्थिती? पाहा सविस्तर वृत्त. आठवडी सुट्टीचा बेत आखायचा झाल्यास आधी तापमान पाहून घ्या

Mar 15, 2024, 08:00 AM IST

Weather Update : राज्यातील कमाल तापमान 40 अंशांवर; तरीही 'या' भागात मात्र पावसाचा इशारा

Maharashtra Weather Update : राज्यात एकिकडे उन्हाळा अधिकाधिक तीव्र होताना दिसत असला तरीही दुसरीकडे मात्र ढगाळ वातावरणासह पावसाचा इशाराही देण्यात आला आहे. 

Mar 14, 2024, 08:21 AM IST

होरपळ! राज्यात उष्णतेची लाट दिवसागणिक आणखी तीव्र; किती आहे तापमानाचा आकडा?

Maharashtra weather news : राज्यात सध्या उन्हाचा दाह दर दिवसागणिक वाढतच चालला असून, तापमानाचा आकडाही मोठ्या फरकानं वर जाताना दिसत आहे. 

 

Mar 13, 2024, 06:47 AM IST

Weather news : रखरखाट! राज्यात उन्हाच्या झळा आणखी तीव्र; डोंगरदऱ्यांमधील हिरवळ दिसेनाशी

Maharashtra Weather news : गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं सुरु असणाऱ्या हवामान बदलांनी महाराष्ट्रातील नागरिकांच्या चिंतेत आणखी भर टाकली आहे. 

 

Mar 12, 2024, 06:42 AM IST