himachal pradesh

Weather Update : राज्यात उन्हाचा दाह वाढला; 'या' भागांत अवकाळीच्या सावटामुळं वातावरणाची ऐशी की तैशी!

Maharashtra Weather Update : पुढच्या 24 तासांमध्ये राज्याच्या बहुतांश भागांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते. तर, काही भागांना उन्हाचा तडाखा बसणार आहे. 

 

Mar 7, 2024, 08:52 AM IST

Weather News : पहाटेची थंडी, दुपारचा उकाडा; दिवसभरात नेमकं किती वेळा बदलतंय हवामान?

Maharashtra Weather News : हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार देशासह राज्यातील हवामानामध्ये होणारे हे बदल नेमके कधी थांबणार? जाणून घ्या सविस्तर हवामान वृत्त.... 

Mar 6, 2024, 07:12 AM IST

Women's day 2024 : मैत्रिणींनो भारतातील 'ही' ठिकाणं फिरण्यासाठी बेस्ट आणि सुरक्षित

Women's day 2024 : मैत्रिणीसोबत जा किंवा एकट्यानं फिरा ही ठिकाणं तुमच्या मनाचा ठाव घेतील हे नक्की.... तुम्ही कधी बेत आखताय इथं फिरायला जायचा? 

Mar 5, 2024, 02:51 PM IST

Weather Update : एकिकडे तापमानाचा नीचांक, दुसरीकडे उकाड्याचा उच्चांक; पाहा कसं असेल राज्यातील हवामान

Maharashtra Weather Update : राज्यातील हवामानात अनपेक्षित आणि मोठे परिणाम करणारे बदल....तुम्ही कसे राहाल सुरक्षित? पाहा सविस्तर हवामान वृत्त 

 

Mar 5, 2024, 08:18 AM IST

Weather News : कमी दाबाच्या पट्ट्यामुळं 'इथं' पावसाची शक्यता; मुंबईत अचानक कसा वाढला गारठा?

Maharashtra Weather News : राज्याच्या काही भागांसह देशातील बहुतांश राज्यांमध्ये आता हवामानात मोठे बदल होताना दिसत आहेत. तुमच्या भागात नेमकी कशी आहे हवामानाची स्थिती? पाहा... 

 

Mar 4, 2024, 06:58 AM IST

Weather News : दक्षिण मुंबईत पावसाची हजेरी; राज्याच्या 'या' भागात पुढील तीन दिवस पावसाचे

Maharashtra Weather News : महाराष्ट्रातील काही भागांमध्ये हवामान बदलांनी अनेकांनाच चक्रावून सोडलं असून, मुंबईतही पावसाच्या सरींची हजेरी पाहायला मिळाली आहे. 

Mar 1, 2024, 06:50 AM IST

Weather News : राज्यासह देशात पावसाचा इशारा; नेमका ऋतू कोणता सुरुये? सगळेच चक्रावले

Maharashtra Weather News : राज्यातील हवामानात मोठे बदल होत असतानाच अचानकच विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राला अवकाळीनं झोडपलं. 

 

Feb 28, 2024, 07:35 AM IST

Weather News : राज्याच्या 'या' भागात वादळी पावसाची शक्यता; शेतकऱ्यांची चिंता वाढली

Maharashtra Weather News : महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये अवकाळीचं संकट आणखी बळावलं असून, आता हवामान विभागानं अतिशय महत्त्वाचा इशारा दिला आहे. 

 

Feb 27, 2024, 07:51 AM IST

Weather Update : आज राज्यातील 'या' भागात पावसाची शक्यता; पुढील 2 दिवस कसं असेल तुमच्या शहरातील वातावरण?

Maharashtra Weather Update : डोंगराळ भागात झालेल्या बर्फवृष्टीमुळे थंडी पुन्हा परतलीय. तर महाराष्ट्रातील काही ठिकाणी गारपीट, वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाटसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

Feb 26, 2024, 08:53 AM IST

Weather Report : राज्याच्या काही भागांत आजपासून 3 दिवस पावसाचा अंदाज

राज्यात या भागात पडेल पाऊस, आंबा-काजूवर परिणाम 

Feb 25, 2024, 07:24 AM IST

हिमाचलच्या बर्फावर चिंचेची चटणी, मिरची पावडर अन् मीठ; काय आहे हा विचित्र Food Trend

Social Media Food Trend: हिमाचलच्या बर्फावर चटणी, मिरची पावडर आणि मीठ टाकून खाल्लं जात आहे. असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Feb 23, 2024, 05:03 PM IST

Weather Update : देशाच्या उत्तरेकडे बर्फाचं वादळ; महाराष्ट्रातील 'या' भागावर मात्र पावसाचं सावट

Maharashtra Weather Update : देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये पुन्हा एकदा थंडीचा प्रकोप वाढला असून, त्यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. 

Feb 22, 2024, 07:18 AM IST

उत्तरेकडील हिमवादळामुळं राज्याच्या 'या' भागात पुन्हा किमान तापमानात घट

Maharashtra Weather News : आता मात्र हवामानात पुन्हा बदल झाले असून, हे बदल नेमके कोणते आहेत ते पाहून घ्या. कारण, फिरायला जाण्याचा बेत आखत असाल तर ही माहिती तुम्हाला मोठी मदत करेल. 

Feb 21, 2024, 09:44 AM IST

Weather Updates : राज्यातील तापमानात चढ-उतार; मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात उन्हाचा चटका

Maharashtra Weather Updates : राज्याच्या काही भागांवर अवकाळीचे ढग असतानाच काही भागांमध्ये मात्र आता उन्हाचा दाह सतावू लागला आहे

Feb 20, 2024, 07:13 AM IST