hina khan bold look

'अक्षरा तर खूपच बदलली', Hina Khan चं टाईट बॉडीकॉन ड्रेसमधलं फोटोशूट पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Hina Khan Black Dress: सध्या इंटरनेटवर चर्चा आहे ती म्हणजे हिना खानच्या (Hina Khan Viral Photoshoot) फोटोशूटची. सध्या तिचं एक आगळंवेगळं फोटोशूट सोशल मीडियावर तूफान व्हायरल झालं आहे. यामध्ये ती काळ्या ड्रेसच्या लुकमध्ये दिसते आहे. 

May 7, 2023, 05:38 PM IST

परम सुंदरी! Hina Khan च्या Bold लूकनं चाहत्यांना केलं घायाळ

Hina Khan Bold Photos: अभिनेत्री हिना खान आपल्या दिलखेचक अदाकारीनं तिच्या चाहत्यांना घायाळ करत असते परंतु सध्या ती तिच्या बोल्ड (Hina Khan Bold Gown Photos) आणि बेधडक व्यक्तिमत्त्वानंही सगळ्यांना मोहात पाडते. सध्या तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर चर्चचा विषय ठरले आहेत. 

May 2, 2023, 05:43 PM IST

बेडरुममधील 'तो' फोटो हिना खानकडून शेअर; सोशल मीडियावर एकच चर्चा...

'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतून करिअरची सुरुवात करणारी हिना खानला आता कोणात्याही विशेष ओळखीची गरज नाही

Apr 23, 2022, 07:40 PM IST