hindi news

मिशन T-20 World Cup 2022, वर्ल्ड कपबद्दल सर्व काही एकाच क्लिकवर!

भारत पाकिस्तान पुन्हा भिडणार, वर्ल्डकपबाबत सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर!

Sep 24, 2022, 09:50 PM IST

तुमच्या मसाल्याच्या डब्यातील 'हा' पदार्थ ठरू शकतो Diabetes साठी फायदेशीर?

थोडसंही दुर्लक्ष केलं तर रक्तातील साखरेचं प्रमाण अचानक वाढू शकतं. थोडसंही दुर्लक्ष केलं तर रक्तातील साखरेचं प्रमाण अचानक वाढू शकतं. 

Sep 22, 2022, 09:58 PM IST

रोहित नाहीतर भारताच्या 'या' खेळाडूची AUS टीमला दहशत, कर्णधार फिंचने केला खुलासा!

ऑस्ट्रेलियाच्या संघाला या खेळाडूची वाटते भीती 

Sep 19, 2022, 11:11 PM IST

ऑस्ट्रेलियाविरूद्ध रोहितची नवी चाल? 'या' घातक बॉलरची टीम इंडियामध्ये एन्ट्री!

टी-20 सीरिज जिंकण्यासाठी रोहित वापरणार मोठं मास्टर कार्ड 

Sep 19, 2022, 07:42 PM IST

कुंबळेंचा पत्ता कट, 1 वर्ल्ड कप, IPL च्या 2 ट्रॉफी जिंकून देणारा प्रशिक्षक पंजाबच्या 'हेडकोच'पदी!

प्रीती झिंटाच्या पंजाब किंग्जने घेतला मोठा निर्णय, कुंबळेंचा पत्ता केला कट

Sep 16, 2022, 04:33 PM IST

आता बोंबला! T20 World Cup प्लेइंग XI वर पाकिस्तानच्या स्टार खेळाडूनेच घेतला आक्षेप

पाकिस्तानच्या माजी स्टार खेळाडूने निवड समितीवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह 

Sep 16, 2022, 01:23 PM IST

T20 India Squads: मॅच विनर खेळाडूला डावलल्याने नेटकऱ्यांचा संताप म्हणाले, "वर्ल्ड कप जिंकणं..."

निवड समितीने या खेळाडूला डावलल्याने क्रीडा वर्तुळात निवड समितीवर होतेय टीका

Sep 12, 2022, 08:22 PM IST

T-20 world cup साठी भारतीय संघ जाहीर, या खेळाडूंना मिळाली संधी

वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर

Sep 12, 2022, 05:48 PM IST

बाबो! पाकिस्तानच्या गोलंदाजाचा नकोसा विक्रम, क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठी Over टाकली!

पाकिस्तानच्या या बॉलरला त्याची ओव्हर पूर्ण करण्यासाठी टाकावे लागले होते तब्बल 'इतके' चेंडू!

Sep 11, 2022, 12:44 PM IST

सलग दोन पराभव, रोहित तरीही म्हणतो.... हा खेळाडू 'लय भारी'

संघाच्या सुमार कामगिरीनंतर रोहित या खेळाडूवर खूश

Sep 7, 2022, 08:32 PM IST

टीम इंडियाच्या 'त्या' निर्णयामुळे रिकी पॉंटिंगला बसला धक्का, म्हणाला....

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंगचं वक्तव्य चर्चेत 

Aug 31, 2022, 09:07 PM IST

भारताने टॉस हरला तर...; IndvsPak सामन्याबाबत माजी खेळाडूने केली मोठी भविष्यवाणी

कोण मारणार आजच्या सामन्यामध्ये बाजी, माजी खेळाडूने केली भविष्यवाणी

Aug 28, 2022, 06:25 PM IST

IPL: पंजाब किंग्सकडून मोठी एक्शन; Anil Kumble ला कोच पदावरून हटवलं

अनिल कुंबळे कोच म्हणून 2020 साली पंजाब किंग्जच्या ताफ्यात आले.

Aug 26, 2022, 08:47 AM IST
last two days of the monsoon session of the legislature remaining, the opposition parties are likely to be aggressive PT47S

Video| पावसाळी अधिवेशनाचे अखेरचे दोन दिवस; विरोधक आक्रमक होण्याची शक्यता

last two days of the monsoon session of the legislature remaining, the opposition parties are likely to be aggressive

पावसाळी अधिवेशनात आज विरोधी पक्षाचा अंतिम आठवडा प्रस्ताव आहे... राज्यातल्या ढासळत्या कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर विरोधक राज्य सरकारला घेरणार आहेत. काल अधिवेशनात सत्ताधारी भाजपने मुंबई आणि परिसरातल्या मनपांच्या कारभारावर जोरदार टीका केली होती. त्या संदर्भात आज सरकारच्या वतीने गृहनिर्माणमंत्री फडणवीस किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तर देण्याची शक्यता आहे. यात मनपाच्या कारभारावर कारवाईची काही घोषणा करतात का याची उत्सुकता आहे. उद्या पावसाळी अधिवेशन संपतंय. त्यामुळे विरोधक आज सरकारची कोंडी करण्यासाठी मोठ्याप्रमाणात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळेल.

Aug 24, 2022, 07:45 AM IST

रेल्वे रुळावरुन बाईक घेऊन जाणं पडलं महागात, VIDEO व्हायरल

 तीन तरूण रेल्वे ट्रॅकवरून बाईक चालवताना दिसत आहेत. मात्र त्यांना अशा प्रकारे गाडी चालवणं महागात पडलं आहे. 

Aug 9, 2022, 09:21 PM IST