भारतात खरंच मुस्लीम लोकसंख्या 7 पटींनी वाढतेय? वाचा अहवालातील प्रत्येक शब्द
Muslim Population: भारतातील मुस्लीम लोकसंख्येसंदर्भातील महत्त्वाची माहिती समोर आली असून, दशकभराच्या काळात ही लोकसंख्या 7 पटींनी खरंच वाढतेय?
2051 पर्यंत हिंदूंची लोकसंख्या 54% वर पोहोचेल; माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या पत्रात खळबजनक दावा
बांगलादेशी घुसखोरांविरोधात त्वरित कठोर कारवाई करण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्रालयाने दिले आहेत. महाराष्ट्राचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश देण्यात आले आहेत. माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या मागणीची केंद्रीय गृहमंत्र्यांनी दखल घेतली आहे.
'मोदींच्या काळात ‘हिंदू खतरे में’ असेल तर..', ठाकरेंचा टोला! म्हणाले, 'आगलाव्या पक्षांनी..'
Uddhav Thackeray Group Over Hindu Muslim Population Report: मोदी यांना वाटते की, हिंदूंची लोकसंख्या भरमसाट वाढवायला हवी. मग या वाढत्या लोकसंख्येला नोकऱ्या, घरे, शिक्षण, आरोग्यविषयक सुविधा पुरवण्याची क्षमता मोदी व त्यांच्या लोकांत आहे काय? असा प्रश्न ठाकरे गटाने उपस्थित केला आहे.
VIDEO | 'हिंदूंची लोकसंख्या घटली' पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचा अहवाल
Hindu Muslim Population know in detail
भारतात हिंदूंच्या संख्येत 8% घट, जाणून घ्या 65 वर्षात मुस्लिमांची लोकसंख्या किती टक्क्यांनी वाढली?
EAC-PM Study : पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने (EAC-PM) एक अहवाल सादर केला आहे. यानुसार 1950 ते 2015 म्हणजे गेल्या 65 वर्षात हिंदू लोकसंख्येत 7.8% ने घट झाली आहे. तर भारताच्या लोकसंख्येत अल्पसंख्याकांची टक्केवारी वाढली आहे. शेजारच्या पाकिस्तान आणि बांगलादेशातही बहुसंख्य लोकसंख्येतील मुस्लिमांचा वाटा वाढला आहे.
रोखठोक : भागवतांच्या विधानाचा अर्थ काय?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
'आधी स्वत: दहा मुलांना जन्म द्या'
सध्याच्या सामाजिक परिस्थितीमुळं हिंदूंची लोकसंख्या कमी होत आहे. कोणता कायदा सांगतो की, हिंदूंची लोकसंख्या वाढता कामा नये ?
देशात हिंदूंची टक्केवारी घटली, मुस्लिमांची वाढली
देशात २०११ साली झालेल्या धर्माच्या आधारावरील जनगणना जाहीर झालीय. यात मुस्लिमांच्या लोकसंख्येचा दर तुलनेनं वाढल्याचं पुढं आलंय.