सरसंघचालक मोहन भागवतांकडून हिंदुत्वाचा पुनरूच्चार
राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुन्हा एकदा हिंदुत्वाचा पुनरुच्चार केलाय. मुंबईत विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमात हिंदुत्व हीच देशाची ओळख असल्याचं भागवत यांनी म्हटलंय. तसंच प्राचीन संस्कृतीचा प्रसार करण्याचं आवाहनही त्यांनी केलंय.
Aug 18, 2014, 02:40 PM ISTमोदींनी केला हिंदुत्वाचा अपमान- तोगडिया
नरेंद्र मोदींचा `पहले शौचालय, फिर देवालय` मंत्र विश्व हिंदू परिषदेच्या पचनी पडलेला नाही. हा हिंदुत्वाचा अपमान आहे. देवालय आणि शौचालय यांची तुलना करता येणार नाही, असं तोगडियांनी मोदींना खडसावलंय.
Oct 3, 2013, 11:49 PM IST