hisar

Success Story:आठवड्यातून 2 दिवस अभ्यास, UPSC उत्तीर्ण देवयानीने वापरली 'ही' स्ट्रॅटर्जी

Success Story: 2019 मध्ये केंद्रीय लेखापरीक्षण विभागात निवड झाल्यानंतर देवयानी सिंह यांनी प्रशिक्षण सुरू केले. यामुळे तिला यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी जास्त वेळ मिळत नव्हता, त्यामुळे ती फक्त शनिवार आणि रविवारच्या दिवशीच अभ्यास करायची.

Jul 8, 2023, 02:48 PM IST

डॉ. सुभाष चंद्रा फाउंडेशनला मोठं यश! दत्तक घेतलेल्या या गावानं मिळवला आदर्श गावाचा सन्मान

डॉ. सुभाष चंद्रा यांच्याकडून गावाचा कायापालट! शिक्षण, खेळ आणि आरोग्य प्रत्येक क्षेत्रात अव्वल हे ठरलं आदर्श गाव...

Dec 5, 2021, 02:21 PM IST

अंधांसाठी डिजिटल लायब्ररी, डॉ. सुभाष चंद्रा विद्यार्थ्यांच्या भेटीला

डॉ. सुभाष चंद्रा यांनी रेडक्रॉस भवनात उपस्थित दिव्यंग आणि अंध मुलांना मिठाईचं वाटप करत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या

Oct 26, 2019, 06:31 PM IST

जपानी तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यावर भर - डॉ. सुभाष चंद्रा

हरियाणातील हिस्सारमध्ये आपल्या घरी सेक्टर 14 मध्ये पत्रकारांशी बोलताना, 5 गावांमध्ये केलेल्या विकास कामांची माहिती डॉ. सुभाष चंद्रा यांनी दिली.

Oct 26, 2019, 06:31 PM IST

बहुमत राखण्यासाठी १५ दिवसांत लग्न; सुनबाई थेट निवडणुकीच्या रिंगणात

नगरसेवकाच्या मुलाच्या लग्नाची कोणतीही चर्चा घरी नव्हती. पण, निवडणुकीचे गणित बिघडताच त्याला तातडीने लग्नाच्या घोड्यावर बसवण्यात आले.

Jun 3, 2018, 12:55 PM IST

अबब! रामपालच्या अटकेवर २६ कोटींचा खर्च!

वादग्रस्त स्वयंघोषित संत रामपाल याचा ठावठिकाणा शोधणं आणि त्याला अटक करणं याकरिता राबविलेल्या मोहिमेवर तब्बल २६ कोटींहून अधिक रक्कम खर्च झाली असल्याची आकडेवारी तीन राज्यांच्या सरकारांनी कोर्टासमोर सादर केली आहे. 

Nov 29, 2014, 08:15 AM IST

हिस्सारमध्ये तणाव: बाबा रामपाल समर्थक आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री

हरियाणातील स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू बाबा रामपाल यांना अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना रामपाल यांच्या समर्थकांनी विरोध केला असून पोलीस आणि समर्थकांमध्ये धुमश्चक्री सुरू आहे. पोलीस आश्रमात घुसू नयेत यासाठी रामपाल यांच्या हजारो भक्तांनी त्यांच्या आश्रमाला वेढा घालत पोलिसांवर दगडफेकही केली. 

Nov 18, 2014, 01:40 PM IST