Holi 2024 : परिसरात होलिका दहन नाही? मग घरी अशी साजरी करा पारंपरिक पद्धतीने होळी
Holika Dahan 2024 : तुमच्या परिसरात होलिका दहन करण्यात येत नाही. अशावेळी घरी तुम्ही पारंपारिक पद्धतीने होळी कशी साजरी करायची याबद्दल आनंदी वास्तू आणि ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ आनंद पिंपळकर माहिती दिली आहे.
Mar 24, 2024, 12:58 PM ISTHolika Dahan 2024 : करिअरमधील अडथळे, आयुष्यातील नकारात्मकता अशी करा दूर! होलिका दहनाच्या दिवशी करा हा उपाय
Holika Dahan 2024 : होळीचा सण हा प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, समृद्धीसह नकारात्मक भावावर विजय मिळवण्याचा दिवस आहे. होलिका दहनाच्या दिवशी आयुष्यातील प्रत्येक अडथळे दूर करण्यासाठी अंकशास्त्र तज्ज्ञ डॉ. कविता ओझा उपाय सांगितला आहे.
Mar 24, 2024, 09:55 AM ISTHoroscope 24 March 2024 : होळीचा आजचा दिवस कोणासाठी होणार पुरणपोळीसारखा गोड? जाणून घ्या तुमचं राशीभविष्य
Holi Horoscope 24 March 2024 : आज फाल्गुन पौर्णिमा म्हणजे होळीचा सण...आजच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, रवी योग आणि अमृत सिद्धी योगसह धनशक्ती योग असल्याने होळीचा दिवस तुमच्यासाठी पुरणपोळीसारखा गोड होणार का? जाणून घ्या आजचं राशीभविष्य
Mar 24, 2024, 08:18 AM ISTहोळीच्या दिवशी भद्राचं सावट, 1 तासांचा शुभ मुहूर्त, जाणून घ्या पंचांगकर्ते आनंद पिंपळकर यांच्याकडून होलिका दहनाबद्दल
Holi 2024 : यंदा होळीवर भद्राची सावली असल्याने नेमकं होलिका दहन कधी करायचं, असा संभ्रम सर्वसामान्यांमध्ये आहेत. तुमच्या या प्रश्नाचं उत्तर आनंद वास्तू आणि ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ आनंद पिंपळकर यांनी केलंय.
Mar 23, 2024, 02:38 PM ISTHoli Celebration: धुळवडीत रंग लागलेल्या नोटा बाजारात वापरु शकतो का? समजून घ्या RBI चा नियम
Holi 2024: होळी साजरी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी धुळवड खेळली जाईल. दरम्यान अनेकदा आपल्या खिशातील नोटांना हा रंग लागतो. यामुळे त्या बाजारात, दुकानात स्विकारल्या जातील की नाही अशी शंका असते. दरम्यान यासंबंधी आरबीआयचा नियम काय सांगतो हे समजून घ्या.
Mar 22, 2024, 12:54 PM IST
Holi 2024 Date : यंदा होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमी कधी आहे? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि महत्त्व
Holi 2024 : हिंदू धर्मात होळी सणाला विशेष महत्त्व आहे. देशभरात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या प्रकारे होळीचा सण साजरा करण्यात येतो. होळीचा सण म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजयाचं प्रतिक मानला जातो. यावर्षी होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमीचा सण कधी आहे जाणून घ्या.
Feb 26, 2024, 10:23 AM IST