holi news

रंगांनी न्हाऊन निघाले रामलल्ला; 'रंगभरी एकादशी'निमित्त अयोध्येत रंगांची उधळण; पाहा फोटो

Holi in Ayodhya 2024: अयोध्या नगरीमध्ये रामलल्ला मंदिरात विराजमान झाल्या क्षणापासून इथं येणाऱ्या भाविकांचा आकडा वाढतच चालला आहे. त्यातच होळीनिमित्तसुद्धा भाविक मोठ्या संख्येनं इथं आल्याचं पाहायला मिळत आहे. 

Mar 21, 2024, 01:16 PM IST

Holi 2023: होळीसाठी दुकानदाराची अजब ऑफर! एका मोबाईलच्या खरेदीवर... पोलिसांनी दुकानच केलं सील

Holi 2023: सणानिमित्ताने वस्तूंवर आकर्षक ऑफर ठेवल्या जातात. पण एका दुकानदाराने होळीसाठी (Holi) मोबाईल (Mobile) खरेदीवर ठेवलेल्या ऑफरने एकच गर्दी झाली. अखेर पोलिसांनी दुकानच सील करुन टाकलं.

Mar 7, 2023, 06:57 PM IST

Petrol Diesel Price : होळीच्या सणात पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाणून घ्या, तुमच्या शहरात इंधन स्वस्त झालेय का?

Petrol Diesel Price : दिवसागणिक महागाईचा भडका उडताना दिसून येत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती शंभरी पार झाल्यात. पेट्रोल-डिझेलच्या किमतीत काही ठिकाणी घसरण होऊन इंधन स्वस्त झाले आहेत. कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे  पेट्रोल-डिझेलचे दर निश्चित केले जात आहेत. आज कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यानंतरही  पेट्रोल-डिझेलच्या किमतीत घट होताना दिसून येत आहे.

Mar 7, 2023, 09:30 AM IST

Holi च्या दिवशी या 3 रंगांची घ्या काळजी, मुलांना सर्वाधिक धोका; असा ओळखा योग्य कलर ?

Holi 2023 : होळीचा सण म्हटलं की रंगाची उधळ आलीच. रंग उडवताना काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. कारण हाच रंग जीवनाचा बेरंग करु शकतो. काही रंग हे त्वचेसाठी खूप घातक असतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या लहान मुलांना सांभाळा. त्यांना रंग देताना खूप काळजी घ्या. होळी खेळताना रंग निवड अचूक करा. जास्त करुन इको फ्रेंडली रंग द्या. केमिकल युक्त रंग वापरु नका. अन्यथा स्कीनची समस्या होण्याचा मोठा धोका असतो.

Mar 7, 2023, 08:53 AM IST

Konkan Railway : शिमग्याला कोकणात जाणाऱ्यांसाठी रेल्वे विभागाकडून विशेष गाड्या; उन्हाळ्याच्या सुट्टीचंही वेळापत्रक समोर

Indian Railways : भारतीय रेल्वेकडून होळीच्या निमित्तानं कोकण आणि इतरही ठिकाणी आवर्जून जाणाऱ्या सर्वांसाठी खास व्यवस्था करण्यात आल्या आहेत. ही बातमी आजच्या दिवसातील सर्वात उत्तम बातमी असंच म्हणाल. 

 

Feb 22, 2023, 06:42 AM IST
Mumbai Worli Koliwada Silent On Holi Festival For Rising Coronaviru PT4M10S

होळीवर कोरोनाचं सावट, वरळी कोळीवाड्यात शुकशुकाट

Mumbai Worli Koliwada Silent On Holi Festival For Rising Coronaviru

Mar 28, 2021, 04:55 PM IST