hollande

राफेल घोटाळा : 'दसॉल्ट एव्हिएशन' कंपनीचा खुलासा

'भारतानं राफेल लढाऊ विमान स्वीकारले ही आमच्यासाठी अभिमानाची बाब'

Sep 22, 2018, 04:31 PM IST

मोदीं होते 'चहावाले', तर फ्रान्सचे राष्ट्रपतीही '........'

फ्रान्सचे राष्ट्रपती फ्रासुआ होलांद हे २४ जानेवारीपासून भारत दौऱ्यावर आहेत. प्रजासत्ताक सोहळ्याचे ते मुख्य अतिथी देखील होते. फ्रान्सचे राष्ट्रपती होलांद आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात काही गोष्टीत साम्य आहे.

Jan 26, 2016, 05:05 PM IST

फ्रान्स- गोळीबारानंतर रेस्टॉरंटमध्ये स्फोट

फ्रान्समधील चार्ली हेब्दो मासिकाच्या कार्यालयावर तीन दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याची घटना अद्याप ताजी असतानाच दक्षिण पॅरिसमध्ये आज पुन्हा एका अज्ञात व्यक्तीनं गोळीबार केल्याचं वृत्त आहे. 

Jan 8, 2015, 02:15 PM IST