hollywood

Most Beautiful Women: विज्ञानानुसार, 'या' आहेत जगातील 10 सर्वात सुंदर महिला

या गोल्डन रेशोनुसार कोणता चेहरा सर्वात सुंदर आहे हे जाणून घेऊया. 

Oct 16, 2022, 09:08 PM IST

'हे' बॉलिवूड स्टार्स अभिनयाशिवाय 'या' कामातून करतात कोटींची कमाई

आज आम्ही तुम्हाला अशाच काही बॉलीवूड स्टार्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांचे side business ऐकून तुम्ही व्हाल थक्क... 

Oct 16, 2022, 03:52 PM IST

अभिनेत्रीचा स्वॅगच वेगळा! इन्स्टाग्रामच्या एका पोस्टसाठी घेते इतके कोटी, तुम्हीही चक्रावून जाल

ती सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलो (Follow) होणारी आशियाई अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Oct 14, 2022, 04:30 PM IST

19 वर्षाचा हा मुलगा ४-५ वर्षांच्या लहान मुलासारखा का दिसतो...

वयाच्या पाचव्या वर्षानंतर अब्दूची उंचीत वाढ होणे थांबले होते, असे सांगितले जात आहे.

Oct 13, 2022, 09:10 PM IST

भारत कधीही झुकणार नाही असं म्हणत Allu Arjun भावूक झाला...

 अल्लू अर्जुनला त्याच्या 20 वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच हा मान मिळाला, त्यावर तो म्हणाला-

Oct 13, 2022, 08:18 PM IST

आलिया-रणबीर पाठोपाठ बॉलीवूडचे 'हे' कपल अडकणार लग्नबंधणात... या ठिकाणी घेणार सप्तपदी

'कॉफी विथ करण'मध्ये (Coffee with Karan) दोघांनीही आपापल्या मनात दडलेली स्वप्ने सांगितली. मोठ्या बिनधास्तपणे सर्वांसमोर ठेवली.

Oct 11, 2022, 10:11 PM IST

...आणि हेमा मालिनी सेटवरुन पळून गेल्या होत्या... असं काय घडलं होतं

जेव्हा तिने राज कपूरच्या (Raj kapoor) हिट चित्रपटाची नायिका होण्यास नकार दिला आणि सेटवरून पळ काढला.

Oct 11, 2022, 07:01 PM IST

या अभिनेत्रीने घेतली 'इतकी' महागडी पर्स, किंमत ऐकून बसेल धक्का

तिने तिच्या फॅशनवरुन अनेकांना त्या दिवसांची आठवण करून दिली जेव्हा कॅरी ब्रॅडशॉ तिची जुडिथ लीबर स्वान पर्स आणि तिच्या पोशाखांसह प्रसिद्ध असे. 

Oct 10, 2022, 10:39 PM IST

'ढोंगी', इराणी महिलांना पाठिंबा दिल्यामुळे प्रियांका चोप्रा ट्रोलर्सच्या निशाण्यावर

प्रियांकाला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे. 

Oct 10, 2022, 12:01 PM IST

'विमानात केली मारहाण, मुलाचाही दाबला गळा...,' 'या' प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीनं केले धक्कादायक आरोप

हे सेलिब्रिटी कपल पुन्हा एकदा एका नव्या वादामुळे चर्चेत आलं आहे. 

Oct 5, 2022, 05:48 PM IST

'हॉलीवूडला जाण्यापेक्षा...' सलमान खानच वक्तव्य होतंय व्हायरल

'द गॉडफादर' हा अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन दिग्दर्शित मल्याळम चित्रपट 'लुसिफर' (2019) चा रिमेक आहे. 

Oct 2, 2022, 05:21 PM IST

'22 वर्षांनंतर पुरुषां इतकं...', प्रियांका चोप्राचं खळबळजनक वक्तव्य चर्चेत

प्रियांकानं एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे.

Oct 1, 2022, 05:38 PM IST

50 व्या वाढदिवसाच्या दिवशी न्यूड झाली ही अभिनेत्री, बोटॉक्स विषयी केला धक्कादायक खुलासा

अभिनेत्रीनं नुकताच तिचा 50 वा वाढदिवस साजरा केला आहे. 

Sep 29, 2022, 03:58 PM IST