जेव्हा हॉलिवूडच्या दिग्गज निर्मात्याला शाहरुखने दिला होता नकार, दिले होते 'हे' कारण!
Shah Rukh Khan : शाहरुख खानचा जवान चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्याच्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. तर दुसरीकडे शाहरुख हॉलिवूड चित्रपटसृष्टीच्या पदार्पणला नकार दिल्यामुळे चर्चेत आला आहे.
Sep 11, 2023, 01:30 PM ISTघटस्फोटानंतर प्रियांकाचा दीर घेतोय मुलींची काळजी तर जाऊ पार्टीत मग्न, VIDEO समोर
Joe Jonas and Sophie Turner : जो जोनस आणि सोफी टर्नर यांनी नुकतीच घटस्फोटाची घोषणा केल्यानंतर आता त्या दोघांचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. दरम्यान, सोफीचा व्हिडीओ पाहून अनेकांना मोठा धक्का बसला आहे.
Sep 8, 2023, 12:42 PM ISTनाईट क्लबमध्ये गर्लफ्रेंडसोबत लिपलॉक करताना पकडला गेला 48 वर्षीय अभिनेता
हॉलिवूड अभिनेता लियोनार्डो डिकॅप्रियो हा नेहमीच त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. सगळ्यात आधी तो एका भारतीय ओरिजीन असलेल्या मॉडेलसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा होत्या. आता त्याच्या दुसऱ्या गर्लफ्रेंडची चर्चा सुरु झाली आहे. लियोनार्डो डिकॅप्रियो हा आता विटोरिया सेरेटीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यांचे क्लबमधील किस करतानाचे फोटो समोर आले आहेत.
Sep 7, 2023, 06:27 PM ISTशप्पथच...; हॉलिवूड चित्रपटावरून उचललाय 'शोले'चा हा सीन? Video पाहाच
Sholay Movie :तुम्ही 'शोले' चित्रपट पाहिलाय का? एकदा पाहाच, कारण या चित्रपटाबद्दलची एक कमाल गोष्ट आता इथं तुम्हाला कळणार आहे. पाहून म्हणाल कमालच आहे यांची...
Aug 15, 2023, 01:59 PM ISTपॉर्नस्टार मिया खलिफानं लग्नाविषयी दिला 'हा' सल्ला, तुम्हाला पटतोय का?
पॉर्नस्टार मिया खलिफा ही नेहमीच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटमुळे चर्चेत येते. तिच्या पोस्ट या नेहमीच व्हायरल होतात. त्यात तिचे फिरतानाचे फोटो आणि कपड्यांची फॅशन देखील चर्चेचा विषय ठरलेला आहे. मात्र, पॉर्न स्टार असलेल्या मिया खलिफानं असं वक्तव्य केलं आहे ज्यामुळे ती चर्चेत आली आहे. मिया खलिफानं एका टिकटॉक व्हिडीओत लग्नावर वक्तव्य केलं आहे.
Aug 5, 2023, 05:27 PM ISTThe Rock Dwayne Johnson : जिममध्ये झोपणाऱ्या UFC फायटरला रॉकनं गिफ्ट केलं घर!
Dwayne The Rock buys house for UFC fighter Themba Gorimbo : अभिनेता ड्वेन जॉनसननं जे केलं त्यानं सगळ्यांची मने जिंकली. त्यानं चक्क एका फायटरला घर भेट म्हणून देऊ केलं. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
Aug 4, 2023, 11:06 AM ISTपरफॉर्मन्स दरम्यान प्रसिद्ध गायिकेनं चाहत्याला फेकून मारला माइक! पाहा धक्कादायक VIDEO
Cardi B VIDEO : लोकप्रिय गायिका कार्डी बीसोबत लाइव्ह कॉन्सर्ट दरम्यान, ही घटना घडली त्यानंतर सोशल मीडियावर तिचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.
Jul 30, 2023, 02:33 PM ISTOppenheimer च्या इंटिमेट सीनमध्ये भगवद् गीतेचा संदर्भ पाहून मोदींच्या मंत्र्याने सेन्सॉरला झापलं; लवकरच कात्री?
Oppenheimer Box Office Collection : जागतिक बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या ओपनहायमर या चित्रपटाची एकंदर कामगिरी पाहता आता जवळपास सर्व सिनेरसिक हाच चित्रपट पाहायला जात आहेत.
Jul 24, 2023, 01:09 PM IST
'बार्बी'च्या सौंदर्यापुढं Oppenheimer ची ताकद फिकी; केली विक्रमी कमाई
Oppenheimer Box Office Collection : ख्रिस्तोफर नोलानच्या 'ओपेनहाइमर' या चित्रपटाला बार्बीनं बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये टाकलं मागे. फक्त दोन दिवसाचा फरक तरी केली इतकी कमाई...
Jul 24, 2023, 10:50 AM ISTइंटिमेट सीनमध्ये भगवद् गीता दिसताच सिनेरसिकांना हादरा; Oppenheimer वर टीकेची झोड
Oppenheimer Box Office Collection : बहुप्रतिक्षित 'ओपेनहायमर' हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानं अनेक सिनेरसिकांनी हा चित्रपट तितक्यात उत्सुकतेनं पाहिला आणि त्याला उत्स्फूर्त अशी दादही दिली. (Oppenheimer Review)
Jul 24, 2023, 08:21 AM IST
याला म्हणतात Dedication! दिवसभरात खायचा फक्त 1 बदाम; 'ओपेनहायमर'साठी अभिनेत्याच्या त्यागाची गोष्ट
Oppenheimer Review : ख्रिस्तोफर नोलान दिग्दर्शित 'ओपेनहायमर' हा चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, सिनेरसिकांनी या चित्रपटासाठी झुंबड केल्याचं पाहायला मिळत आहे.
Jul 21, 2023, 12:23 PM IST
प्रभासच्या Project K चं नाव बदललं; पाहून म्हणाल असं कुठे असतं का?
Project K Teaser : प्रभासच्या प्रोजेक्ट के चा टीझर प्रदर्शित झाला असून सगळ्यांना चित्रपटाचं बदललेलं नाव पाहून आश्चर्य झालं आहे. चित्रपटाचा धमाकेदार टीझरनं अनेकांना लावलंय वेड. नक्की काय आहे चित्रपटात पाहा एक झलक...
Jul 21, 2023, 11:31 AM ISTMission Impossible 7 साठी टॉम क्रुझनं घेतलं तब्बल इतके कोटी..., आकडा वाचून बसेल धक्का
Tom Cruise : लोकप्रिय हॉलिवूड अभिनेता टॉम क्रुझचा ‘मिशन इम्पॉसिबल 7’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. तर दुसरीकडे टॉम क्रुझनं या चित्रपटासाठी किती मानधन घेतले हे नेटकरी सर्च करत आहेत. चला तर जाणून घेऊया...
Jul 15, 2023, 05:52 PM ISTहॉलिवूडमध्ये रात्रीच्या अंधारात पडली कलाकारांच्या संपाची ठिणगी; आता वणवा भडकणार.... नेमक्या मागण्या काय?
Hollywood Strike : अचानक असं काय झालं की हॉलिवूड कलाकार आणि लेखकांनी मध्यरात्री पुकारला संप... कलाकार आणि लेखकांनी पुकरालेल्या या संपाचा चित्रपटसृष्टीवर कसा होणार परिणाम याविषयी अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. दरम्यान, 63 वर्षांनी हॉलिवूडमध्ये असा संप पुकारण्यात आला आहे.
Jul 14, 2023, 12:07 PM ISTहे खरंय! Sperm पासून स्मितहास्यापर्यंत; सेलिब्रिटींनी इंन्शुरन्ससाठी ओतलाय पाण्यासारखा पैसा
Mission Impossible हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून, ज्याची अपेक्षा होती तेच झालं. कलाजगतामध्ये फक्त आणि फक्त या एकाच चित्रपटाच्या चर्चा पाहायला मिळाल्या...
Jul 12, 2023, 12:38 PM IST