चार नातवंडांची आजी आहे 'ही' 70 वर्षांची सुपरमॉडेल, फिटनेस पाहून तरुणींनाही वाटेल लाज
70 वर्षांच्या या सुपर मॉडेलकडे पाहून तरुणींना खरंच लाज वाटेल... ही मॉडेल अजून ही 30 शीत असल्या सारखे दिसते. तिचे फोटो नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
Jan 7, 2023, 05:21 PM IST'लग्न एकाशी आणि रोमान्स दुसऱ्याशी...', विशाल सिंगसोबत रोमॅन्टिक डान्समुळे Devoleena Bhattacharjee ट्रोल
Devoleena Bhattacharjee चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत विशाल सिंगसोबत रोमॅन्टिक डान्स केल्यामुळे तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे.
Jan 4, 2023, 10:36 AM IST'आता कोण भेटली...', Manasi Naik चा पती प्रदीप खरेरा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर
Manasi Naik चा पती प्रदीप खरेराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवरून नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केले आहे.
Dec 26, 2022, 06:33 PM ISTOops Moment : कार्यक्रमा सुरु असताना Sonam Kapoor च्या ब्लाऊजचं बटन अचानक.... व्हिडिओ व्हायरल
Sonam Kapoor चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. सोनमला फॅशन करण महागात पडलं आहे.
Dec 21, 2022, 06:29 PM IST'फुकटमध्ये मला युज केलं आणि...', Manasi Naik चा पतीविषयी धक्कादायक खुलासा
Manasi Naik नं पूर्वाश्रमीचा पती प्रदीप खरेराचा रडतानाचा व्हिडीओ पाहून ही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तिनं शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.
Dec 21, 2022, 05:41 PM ISTदीपिकाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, लवकरच होणार...?
अभिनेत्री Dipika च्या चाहत्यांसाठी Good News! हे लोकप्रिय जोडपं लवकरच होणार आई-वडील
Dec 21, 2022, 05:11 PM ISTलग्नाच्या एक वर्षानंतर रंगणाऱ्या घटस्फोटाच्या चर्चांवर 'महादेव' फेम Mohit Raina चं मोठं वक्तव्य
अभिनेता Mohit Raina हा गेल्या वर्षी लग्न बंधनात अडकला होता. तर लग्नाच्या वर्षभरात त्यांचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
Dec 21, 2022, 12:45 PM ISTमॅनेजरच्या लग्नात Hina Khan नं असं काय केलं की नवरदेवाला बसला 1 लाख रुपयांचा फटका?
Hina Khan नं तिच्या मॅनेजरच्या लग्नात जाऊन असं काय केलं? तुम्हालाही पडला असेल प्रश्न तर पाहा हा Viral Video
Dec 17, 2022, 10:22 AM IST'मौत मुबारक हो...', Meena Kumari यांच्या निधनानंतर नर्गिस दत्त यांनी का दिल्या अशा विचित्र शुभेच्छा
अभिनेत्री मीना कुमारी (Meena Kumari) या बॉलिवूडमध्ये ट्रॅजेडी क्वीन म्हणून ओळखल्या जात होत्या. मीना कुमारी या त्यांच्या प्रोफेश्नल लाइफपेक्षा त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. मीना या 18 वर्षांच्या असताना 34 वर्षांच्या कमाल अमरोही (Kamal Amrohi) यांच्यासोबत लग्न बंधनात अडकल्या. कमाल अमरोही हे चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक होते. लग्नानंतर मीना या त्यांचे वडील अली बक्श यांच्यासोबत राहत होते. घरातल्या लोकांना जेव्हा मीना यांच्या लग्नाविषयी कळाले तेव्हा सगळीकडे एकच खळबळ सुरु होती, त्यानंतर त्या कमाल अमरोहीसोबत राहू लागल्या.
Dec 14, 2022, 05:02 PM ISTशस्त्रक्रिया केलेला शरीराचा 95 टक्के भाग काढला; Singer चा धक्कादायक खुलासा
या गायिकेनं चाहत्यांशी संपर्क साधताना हा खुलासा केला आहे.
Dec 12, 2022, 03:30 PM ISTलग्नाच्या 18 वर्षांनंतर अभिनेता Apurva Agnihotri आणि शिल्पा यांच्या घरात लहान पाहूणीचे आगमन!
अभिनेता Apurva Agnihotri नं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही गोड बातमी दिली आहे.
Dec 3, 2022, 05:36 PM ISTWeekend Mood : घरबसल्या OTT वर घ्या 'या' चित्रपट, Web Series चा आनंद
Weekend ला कोणते चित्रपट आणि वेब सीरिज पाहायचे प्रश्न पडला असेल तर नक्कीच वाचा...
Dec 3, 2022, 01:07 PM IST'काहीही करते म्हणून हिला प्रसिद्धी मिळते', Hemangi Kavi चं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर
Hemangi Kavi नं सोशल मीडियावर शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ शेअर करत ट्रोलर्सना हेमांगीनं सडेतोड उत्तर दिलं आहे.
Dec 2, 2022, 01:36 PM ISTसुपरस्टार Rajinikanth यांच्यासोबत 'ती' रिलेशनशिपमध्ये? पण तिच्या मृत्यूचं गूढ आजही कायम...
ही अभिनेत्री Rajinikanth यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती. दरम्यान लहान असतानाच अभिनेत्रीचं लग्न झालं होतं.
Dec 1, 2022, 04:18 PM ISTSquid Game फेम अभिनेत्यावर वयाच्या 78 व्या वर्षी लैंगिक छळाचा आरोप
Squid Game पाहिला असेल किंवा नसेल 'ही' बातमी वाचा
Nov 26, 2022, 12:35 PM IST