'द फ्लॅश'मध्ये बॅरीच्या रुममध्ये दिसले हनुमानजी; Adipurush च्या VFX ला विसरून जाल!
hanuman poster seen in Barry room: अशातच आता 'द फ्लॅश' सोशल मीडियावर अचानक ट्रेंड होतोय. त्याला कारण ठरतंय चित्रपटातील एक सीन. 'द फ्लॅश' सिनेमामध्ये बॅरी ऍलन एझरा मिलरच्या (Barry) भूमिकेत परतला.
Jun 17, 2023, 04:15 PM IST"ए टॉम्या तुझ्या ...", Tom Cruise चा फोटो शेअर करत संतोष जुवेकरचं चाहत्यांना आवाहन
Santosh Juvekar's Post for Tom Cruise : मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरनं त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून फोटो शेअर करत टॉम क्रुझसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
Jun 10, 2023, 05:36 PM ISTDiljit Dosanjh करतोय ग्लोबल स्टार टेलर स्विफ्टला डेट? जवळीक होताच कोणीतरी पाहिलं आणि....
Diljit Dosanjh Dating Taylor Swift : दिलजीत दोसांझ आणि टेलर स्विफ्ट या दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आले आहे. इतकेच काय तर पापाराझींनी त्यांना कोझी होत असल्याचे पाहिल्याच्या चर्चा आहेत. या संपूर्ण प्रकरणावर दिलजीत दोसांझनं प्रतिक्रिया दिली आहे.
Jun 10, 2023, 11:05 AM ISTभगव्या रंगाच्या पोशाखात अशा दिसतील Hollywood अभिनेत्री
सध्या आर्टिफिशियल इंटेलिजेन्स म्हणजेच एआय (AI) मधून आपण वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोर करताना पाहत आहोत. अनेक सेलिब्रिटी वृद्ध झाल्यावर कसे दिसतील इथ पासून जगातले श्रीमंत लोक जर झोपडपट्टीत राहत असते तर ते कसे दिसत असते. इथपर्यंत असे अनेक फोटो आपण पाहिले आहेत. आता चक्क भगव्या रंगाचे कपडे परिधान करता किंवा आध्यात्मिक जीवनाकडे वळल्या तर त्या कशा दिसल्या असत्या त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Jun 3, 2023, 03:56 PM ISTमृत्यूदंडाच्या विरोध थेट Cannes च्या रेड कार्पेटवर; इराणच्या 'त्या' मॉडेलचा ड्रेस पाहून वळल्या सर्वांच्या नजरा
कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये अनेक सेलिब्रिटी हजेरी लावतात आणि त्यातून त्यांची फॅशन किंवा त्यांच्या ड्रेसचं प्रेरणा स्थळ काय आहे हे दाखवतात. बरेच सेलिब्रिटी येथे येत त्यांना कोणता मेसेज द्यायचा आहे ते सांगतात. अनेकवेळा काही विषय हे खूपच चर्चेत राहतात. असाच काहीसा प्रकार हा इरानी मॉडेल महलाघा जबेरीसोबत घडला आहे. तिनं असा काही ड्रेस परिधान केला की हा चर्चेचा विषय ठरला आहे.
May 30, 2023, 10:44 AM IST'जीन्स काढून घेतल्या अन् ...', बाल्कनीत मुलगा येताच Priyanka Chopra च्या वडिलांनी लागू केले नियम
Priyanka Chopra : प्रियांका चोप्रा ही सध्या तिच्या सिटाडेल या सीरिजमुळे चर्चेत असली तरी देखील लवकरच ती 'फॉल इन लव्ह अगेन' या चित्रपटात दिसणार आहे. तर नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत प्रियांकान अमेरिकेतून भारतात परतल्यानंतर तिच्यासोबत काय झाले याविषयी सांगितले आहे.
May 4, 2023, 12:54 PM ISTदमदार अॅक्शन अन् ग्लॅमरचा तडका! Priyanka Chopra ची सिटाडेल ठरली जगातील नंबर 1 वेब सीरिज
Priyanka Chopra's Citadel Series : प्रियांका चोप्राची सिटाडेल ही वेब सीरिज 28 एप्रिल रोजी अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅट फॉर्मवर प्रदर्शित झाली. प्रदर्शनाच्या 2 दिवसात प्रियांकाच्या या सीरिजनं एका नवा रेकॉर्ड मोडला आहे. या सीरिजसाठी प्रियांकाला अभिनेता रिचर्ड इतकंच मानधन देखील मिळालं आहे.
May 1, 2023, 03:13 PM ISTकिंग्स चार्ल्स III यांच्या क्राउन सेरेमनीमध्ये Sonam Kapoor लावणार हजेरी!
Sonam Kapoor and King Charles III : सोनम कपूर ही गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत होती. तर आता सोनमचं चर्चेत असण्याचं कारण हे किंग चार्ल्स थर्ड आहेत. किंग चार्ल्स थर्ड यांच्या क्राउन सेरेमनी कार्यक्रमात हजेरी लावणारी सोनम ही एकमेव भारतीय असणार आहे.
Apr 30, 2023, 11:24 AM ISTप्रियांका चोप्रा जोनासने हॉलिवूडमधील 'अॅक्शन हिरोईन'च्या युगात कसा केला प्रवेश
रुसो बंधू प्रियांका चोप्रा जोनासच्या प्राइम व्हिडिओ सिरीजमधील अॅक्शन सीनसाठी तयारी आणि प्रशिक्षण पाहून आश्चर्यचकित झाले.
Apr 27, 2023, 10:08 PM ISTफसला! परवानगीशिवाय Ex Girlfriend चा आवाज वापरल्यामुळं लोकप्रिय गायकाला 330 कोटींचा फटका
Bad Bunny: या गायकावर त्याच्या एक्स गर्लफ्रेंडनं ब्रेकअपच्या इतक्या वर्षांनंतर हा गंभीर आरोप केला आहे. त्याच्या गर्लफ्रेंडनं चक्क 330 कोटींचा मोबदला मागितला आहे. तिनं बॅड बॉयवर तिला न विचारता तिचा आवाज गाण्यांमध्ये वापरल्याचा आरोप तिनं केला आहे. अशा परिस्थितीत तिनं इतकी मोठी रक्कम मोबदला म्हणून मागितली आहे.
Mar 27, 2023, 12:22 PM ISTPamela Anderson : फक्त 12 दिवसाचं लग्न, 5 दिवस एकत्र आणि अभिनेत्रीला मिळाले 81 कोटी...
Jan 30, 2023, 09:11 AM ISTधक्कादायक : प्रसिद्ध अभिनेता शारिरीक संबंधाच्या आहारी आणि पडला आजारी
गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अभिनेत्याचे अनेक मुलींशी शारीरिक संबंध होते. अभिनेत्याच्या वक्तव्यानंतर एकच खळबळ
gina lollobrigida: 20 व्या शतकातील 'मोनालिसा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विश्वसुंदरीचं वयाच्या 95 व्या वर्षी निधन
gina lollobrigida: हॉलिवूडमध्ये एकेकाळी सगळ्यात जास्त प्रमाणात लोकप्रिय झालेल्या आणि अनेकदा वादात अडकलेल्या अभिनेत्रींचे वास्तव (Most Controversial Actresses) हे कायमच धक्कादायक राहिले आहे. त्यातीलच एक अभिनेत्रीचं नुकतंच वयाच्या 95 व्या वर्षी (Actress dies at age of 95) निधन झाले आहे.
Jan 17, 2023, 01:35 PM ISTManasi Naik : ऐन संक्रांतीला 'हे' फोटो शेअर करून मानसीने चाहत्यांना केलं हैराण...
Manasi Naik: मानसी नाईक या फोटोंमध्ये तिची सेक्सी फिगर फ्लॉन्ट करताना दिसतेय.
Jan 16, 2023, 10:50 AM ISTDevoleena Bhattacharjee त्या फोटोमुळे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर, 'यापेक्षा तर राखी सावंत...'
Devoleena Bhattacharjee नं सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो प्रचंड व्हायरल झाले आहेत. यावेळी देवोलीनानं तिच्या लग्नाला एक महिना झाल्यानं केक कट केला आहे.
Jan 15, 2023, 04:43 PM IST