रात्री झोपण्यापूर्वी दूधात हा एक पदार्थ टाकून प्या; सकाळी पोट झटपट होईल साफ
आजकाल बदललेली जीवनशैली आणि बैठे काम यामुळं आरोग्याच्या अनेक तक्रारी जाणवू लागतात. पण या तक्रारींवर मात करण्यासाठी गोळ्या औषधे सतत खावी लागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला एक घरगुती उपाय सांगणार आहोत.
Aug 8, 2024, 01:31 PM ISTकाही केल्या पोट साफ होत नाही? दुधात मिसळा हे 5 पदार्थ; सकाळी जोर काढावा लागणार नाही
Constipation Home Remedies : अनेकांना बद्धकोष्ठतेचा त्रास जाणवतो. सकाळी पोट साफ न झाल्यामुळे दिवस अगदी खराब जातो. अशावेळी रात्री दुधासोबत खा 5 पदार्थ.
Jun 14, 2024, 07:05 PM ISTरात्री गरम दुधात टाकून प्या 'हा' एक पदार्थ; सकाळी 2 मिनिटांत साफ होईल पोट
सकाळी पोट साफ झालं नाही की चिडचिड होते. तसंच, सकाळची काम करण्यासाठीही फ्रेश वाटत नाही. अशावेळ काही नैसर्गिक उपायांचा वापर करुनही तुम्ही बद्धकोष्ठतेवर मात करु शकता.
May 31, 2024, 05:05 PM ISTतासन् तास टॉयलेटमध्ये बसून हैराण झालात, रिकाम्या पोटी चावा हिरवी पाने
Leaf to chew in constipation: बद्धकोष्ठता सारख्या अनेक समस्या आपल्यासाठी सामान्य होत आहेत, ज्यापासून बचाव करण्यासाठी लोकांनी पुन्हा पुन्हा औषधे घेण्याची सवय लावली आहे, ज्यामुळे कधीकधी हानी होऊ शकते. अशा परिस्थितीत लोक घरगुती उपचारांवर अधिक अवलंबून असतात.
Dec 12, 2023, 05:05 PM ISTConstipation: बद्धकोष्ठतेचा त्रास होतोय? तर या 5 गोष्टींचा आहारात नक्की समावेश करा
बद्धकोष्ठतेमुळे शरीरात अनेक आजार होतात. वाईट सवयी, पाण्याची कमतरता, फायबरयुक्त आहाराचा अभाव आणि चुकीची जीवनशैली यामुळे बद्धकोष्ठता होऊ शकते.
Jul 25, 2022, 12:43 AM ISTपित्त आणि बद्धकोष्ठतेचा त्रास दूर करण्यासाठी असा करा बडीशेपचा वापर
भारतीय खाद्यसंस्कृतीचं खास वैशिष्ट्य म्हणजे 'बडीशेप'.
May 5, 2018, 08:43 PM IST