honey bee attacked

शिवभक्तांवर मधमाशांचा हल्ला, ७० भाविक जखमी

धुळे जिल्ह्यातल्या म्हसदी इथल्या शिव-विश्वेश्वर मंदिरात मध माश्यांच्या हल्ल्यात तब्बल ७० भाविक जखमी झाले आहेत. 

Mar 7, 2016, 08:16 PM IST