hongkong

दोन देशात MDH आणि Everestच्या मसाल्यांवर बंदी; आता केंद्र सरकारने उचलले मोठे पाऊल

MDH Masala Ban: दोन देशांनी भारतीय कंपन्यांच्या मसाल्यांवर बंदी घातल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्यानंतर आता केंद्र सरकारनेही मोठी पावलं उचलली आहे. 

 

Apr 22, 2024, 06:33 PM IST

India vs Hong Kong : 'या' मुंबईकर खेळाडूला हॉंगकॉंग विरुद्धच्या सामन्यात मिळणार डच्चू?

Asia Cup 2022 : मुंबईकर खेळाडू सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) पाकिस्तान विरुद्ध निराशाजनक कामगिरी केली. 

Aug 30, 2022, 11:45 PM IST

शॉपिंग मॉलमध्ये मुलाकडून नकळत 'चूक', वडिलांकडून 3 लाख रुपये वसूल

या घटनेची सोशल मीडियावर चर्चा रंगली असून दोन गट पडले आहेत, पाहा नेमकं काय झालं

May 28, 2022, 10:49 PM IST

कोरोनाचं चीनमध्ये थैमान, युरोपमध्ये घमासान! कोरोना रोखण्यासाठी लवकरच चौथा डोस?

कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका लक्षात घेता आरोगतज्ज्ञांनी गंभीर इशारा दिला आहे

Mar 21, 2022, 08:08 PM IST

आशिया कपमध्ये भारताविरुद्ध खेळलेल्या खेळाडूवर मॅच फिक्सिंगचे आरोप

मॅच फिक्सिंगच्या आरोपाप्रकरणी आयसीसीनं ३ खेळाडूंचं निलंबन केलं आहे.

Oct 9, 2018, 05:14 PM IST

आशिया कपमध्ये भारतासमोर कमजोर हाँगकाँगचं आव्हान

आशिया कपमध्ये भारताला सलामीच्या लढतीत हाँगकाँगचं आव्हान मोडित काढावं लागणार आहे.

Sep 17, 2018, 10:01 PM IST

आशिया कपची सहावी टीम ठरली!

इंग्लंडविरुद्धची टेस्ट सीरिज संपल्यानंतर भारत आशिया कपसाठी रवाना होईल.

Sep 9, 2018, 04:12 PM IST

नीरव मोदीच्या अटकेवर 'हॉंककॉंग'ने निर्णय घ्यावा- चीन

कर्जघोटाळा करून नीरव मोदी- मेहुल चोक्सी देश सोडून विदेशात पसार झाले आहेत. 

Apr 9, 2018, 06:01 PM IST

मिसबाह उल हकची कमाल, 6 बॉलमध्ये 6 सिक्स

पाकिस्तानचा कर्णधार मिसबाह उल हक याने हाँगकाँग टी -20 ब्लिट्झ स्पर्धेत सहा बॉलमध्ये सहा षटकार ठोकण्याचा विक्रम केला.

Mar 10, 2017, 10:44 PM IST

हाँगकाँग विरुद्ध अफगाणिस्तान: लाईव्ह स्कोअर

आयसीसी वर्ल्ड टी20 च्या क्वालिफायिंग राऊंडमधल्या हाँगकाँग विरुद्ध अफगाणिस्तानच्या मॅचला सुरुवात झाली आहे. या मॅचमध्ये हाँगकाँगनं टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. 

Mar 10, 2016, 08:10 PM IST

आयसीसी ट्वेन्टी-ट्वेन्टी : अफगाणिस्तान Vs हाँगकाँग

आयसीसी ट्वेन्टी -२० LIVE: अफगाणिस्तान Vs हाँगकाँग

afganistan Vs Hongkong

Mar 18, 2014, 03:38 PM IST

हाँगकाँगमध्ये जन्म दिल्यास चीनी महिलांना दंड

चीनच्या नागरिकांनी हाँगकाँगमध्ये दुसऱ्या मुलाला जन्म दिला तर त्यांना चीनच्या एक मुलाच्या धोरणाचा भंग केल्याप्रकरणी दंड ठोठावण्यात येणार आहे.

Feb 7, 2012, 02:31 PM IST