hospital attendant

"माझ्या बायकोला चप्पल काढायला का सांगितलं?", अधिकाऱ्याने कर्मचाऱ्याला सर्वांसमोर काढायला लावले कपडे

Indian Railway: भारतीय रेल्वेच्या (Indian Railway) अधिकाऱ्याला पत्नीला चप्पल काढायला सांगितल्याचा इतका राग आला की, त्यांनी रेल्वे रुग्णालयाच्या वयस्कर कर्मचाऱ्याला सर्वासमोर कपडे काढण्याचे आदेश दिले. विभागीय रेल्वे व्यवस्थापकाच्या (Divisional Railway Manager) कार्यालयात सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांसमोर त्यांना कपडे काढण्यास सांगण्यात आलं. या अपमानामुळे त्यांची प्रकृती बिघडली आणि रुग्णालयात दाखल करावं लागलं. 

 

Jun 24, 2023, 03:50 PM IST