hospitalized

Anil Deshmukh Hospitalized : अनिल देशमुख जेलमध्ये चक्कर येऊन पडले, रुग्णालयात दाखल

आर्थर रोड जेलमध्ये असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची प्रकृती बिघडली

Aug 26, 2022, 04:26 PM IST

रुग्णालयातून परतलेल्या धर्मेंद्र यांचा चाहत्यांना महत्वाचा मेसेज...सल्ला ऐकून नक्कीच विचार कराल

रुग्णालयातून परतल्यानंतर धर्मेंद्र यांनी त्यांच्या ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ते त्यांच्या प्रकृतीबद्दल बोलाताना दिसत आहेत.

May 2, 2022, 10:54 AM IST

बापरे बाप | तब्बल 43 वेळा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह; 72 वर्षीय व्यक्तीची चमत्कारीक कहानी

ब्रिटनच्या 72 वर्षीय रिटायर्ड ड्रायविंग टीचर असलेल्या डेव स्मिथची गोष्ट जबरजस्त चर्चेत आहे. स्मिथ यांना गेल्या 10 महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग झाला आहे. 

Jul 18, 2021, 12:46 PM IST

सतीश कौशिक यांना वाटतेय मुलगी वंशिकाची काळजी, 5 दिवसांपासून वंशिका रूग्णालयात दाखल

सतीश कौशिश  त्यांच्या मुलीला कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली होती. आता वंशिका रुग्णालयात दाखल झाली आहे

Mar 29, 2021, 06:25 PM IST

ऋषी कपूर पुन्हा रुग्णालयात दाखल

रणबीरसह आलियाचीनेही घेतली रुग्णालयात धाव 

 

Feb 3, 2020, 08:22 AM IST

Avengers Endgame : क्लायमॅक्स पाहताना अश्रू अनावर; तरुणी थिएटरमधून थेट रुग्णालयात

'एव्हेन्जर एन्डगेम' पाहिल्यानंतर भावूक झालेली मुलगी इतकी रडली की तिला चक्क रुग्णालयात दाखल करावं लागलं

Apr 26, 2019, 02:39 PM IST

रेल्वेमंत्री पीयूष गोयल मुंबईच्या हॉस्पीटलमध्ये दाखल

सोमवारी सायंकाळी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची तब्येत अचानक बिघडल्यानं त्यांना तातडीनं मुंबईच्या एका हॉस्पीटलमध्ये दाखल करावं लागलं. 

Nov 28, 2017, 11:25 AM IST

शाळेजवळ कंटेनरमधून गॅसगळती... 300 लहानग्यांना बाधा!

दिल्लीच्या तुगलकाबादाजवळ एका शाळेत शनिवारी सकाळी झालेल्या गॅस गळतीमुळे 300 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं.

May 6, 2017, 06:15 PM IST

गायक-संगीतकार अनू मलिक हॉस्पीटलमध्ये दाखल

संगीत दिग्दर्शक अनू मलिक यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलंय. 

May 28, 2016, 11:10 PM IST

अण्णा हजारे हॉस्पिटलमध्ये दाखल

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

Mar 31, 2016, 08:45 PM IST

सनी लिऑनचा पती रुग्णालयात दाखल

 गेल्या एक आठवड्यापासून अभिनेत्री सनी लिऑनचा पतीन डॅनियल वेबर हा हॉस्पिटलमध्ये दाखल कले.  

Dec 24, 2015, 07:00 PM IST