सनी लिऑनचा पती रुग्णालयात दाखल

 गेल्या एक आठवड्यापासून अभिनेत्री सनी लिऑनचा पतीन डॅनियल वेबर हा हॉस्पिटलमध्ये दाखल कले.  

Updated: Dec 24, 2015, 07:00 PM IST
सनी लिऑनचा पती रुग्णालयात दाखल  title=

 मुंबई :  गेल्या एक आठवड्यापासून अभिनेत्री सनी लिऑनचा पतीन डॅनियल वेबर हा हॉस्पिटलमध्ये दाखल कले.  
 
 सनीच्या पतीला टॉन्सिसल्सचा त्रास होत असून त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 
 
 सनी गेल्या एक आठवड्यापासून आपल्या पतीची सुश्रशा करीत आहे. त्यामुळे ३१ डिसेंबरला न्यू इअर सेलिब्रेशन दोघे एकत्र करताना दिसतील अशी शक्यता आहे. 
 
 डॉक्टरांनी सर्व टेस्ट केले असून ट्रीटमेंट सुरू केली आहे. सनीची सुश्रशा फळाला आली असून तिच्या पतीची तब्येत आता सुधारत आहेत. डॉक्टरांनी सांगितले की तिच्या पतीला लवकरच डिस्चार्ज करण्यात येणार आहे.