hotel

'डरकाळी' फोडणाऱ्या वाघाचे कान किटतात तेव्हा...

ज्या महाबळेश्वराच्याच साक्षीनं आपण पक्षप्रमुख झालो, त्या महाबळेश्वरात हवापालटासाठी जावं... चार दिवस राहावं.... असं उद्धव ठाकरेंना वाटलं.... महाबळेश्वरात चार क्षण विसावताच एका डीजेमुळे ठाकरेंचे कान किटले..... तो डीजे नेमका होता भाजपवाल्यांचा.... मग पुढं बरंच काही घडलं आणि बिघडलं.... पाहुया ऐन थंडीत महाबळेश्वरमधलं एक गरमागरम राजकीय नाट्य...

Dec 26, 2017, 08:10 PM IST

ठाकरेंना 'अस्वस्थ' करणाऱ्या हॉटेलवर कारवाई

उद्धव ठाकरेंना आणि त्यांच्या कुटुंबाला अस्वस्थ करणाऱ्या महाबळेश्वरमधल्या एका शानदार हॉटेलवर कारवाई करण्यात आलीय. मात्र, या कारवाईचा आणि ठाकरेंचा काहीही संबंध नसल्याचा दावा सनेकडून करण्यात येतोय. 

Dec 26, 2017, 05:20 PM IST

हॉटेलच्या उधारीवरून सांगलीत पाच जणांवर जीवघेणा हल्ला

सांगली जिल्ह्यातील कारंदवाडी गावात पाच जणांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला.

Dec 10, 2017, 08:38 PM IST

सांगली | हॉटलेच्या उधारीवरून पाच जणांवर प्राणघातक हल्ला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 10, 2017, 04:35 PM IST

उद्यापासून हॉटेलमध्ये खुशाल पार्टी करा!

सर्वसामान्य ग्राहकांना आता हॉटेलमध्ये बिनधास्त खाता येणार आहे. 

Nov 14, 2017, 08:32 PM IST

उद्यापासून हॉटेलमध्ये खुशाल पार्टी करा!

उद्यापासून हॉटेलमध्ये खुशाल पार्टी करा!

Nov 14, 2017, 08:03 PM IST

गुडन्यूज : हॉटेलमधील खाणे झाले स्वस्त, जीएसटीत कपात

खवय्यांसाठी ही चांगली बातमी. सर्व प्रकारच्या रेस्टराँमध्ये आता जीएसटी कमी द्यावा लागणार आहे. याआधी १८ टक्के जीएसटी द्यावा लागत होता. त्यामुळे हॉटेलमधील खाणं स्वस्त झाले आहे. 

Nov 10, 2017, 08:30 PM IST

हॉटेल बिल देण्यावरुन वाद, अंगावर उकळतं तेल टाकलं

बिलाच्य पैशाच्या वादावरून झालेल्या भांडणातून चायनीज  हॉटेलमधील कामगारानं ग्राहकाच्या अंगावर उकळतं तेल टाकण्याचा धकाकदायक प्रकार उल्हासनगरमध्ये घडला. 

Nov 8, 2017, 11:53 PM IST

'जीएसटी'चा हॉटेल व्यावसायिकांवर कसा परिणाम झालाय? पाहा...

सध्याच्या बदलत्या जीवन शैलीमुळे 'हॉटेलिंग' ही चैन नसून गरज बनत चालली आहे. मात्र, लागू झालेल्या जीएसटीमुळे ग्राहकांसह हॉटेल व्यावसायिकांनाही याची चांगलीच झळ पोहोचतेय. यामुळे हेच का अच्छे दिन? असा सवाल, हॉटेल व्यावसायिक उपस्थित करु लागले आहेत.

Sep 26, 2017, 08:42 PM IST

जीएसटीमुळे हॉटेल व्यवसाय अडचणीत

सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे हॉटेलिंग ही चैन नसून गरज बनत चालली आहे. 

Sep 24, 2017, 10:18 PM IST

कोणताही गुन्हा न करता जेवा जेलमध्ये!

तुम्ही कधी जेवायला जेलमध्ये गेलात काय?... जवळपास सर्वांचं उत्तर 'नाही' असंच असेल.

Sep 6, 2017, 09:10 PM IST

दिल्लीत पंचतारांकित हॉटेलमध्ये महिलेची छेड, सीसीटीव्हीमध्ये घटना कैद

राजधानी दिल्लीमध्ये आणखी एक धक्कादायक आणि लाजिरवानी घटना घडली आहे. फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये एका महिलेची छेडछाड काढण्यात आली. याचे  सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. एक कर्माचारी महिला कर्मचाऱ्याची छेडछाड करत असल्याचे दिसत आहे.

Aug 18, 2017, 01:19 PM IST

'राईट टू पी'ला नाशिक हॉटेल मालकांचा पाठिंबा

महिलांचे आरोग्य जपण्यासाठी नाशिकच्या हॉटेल व्यवसायिकांनी  पुढाकार घेतलाय. दिल्लीच्या धर्तीवर महापालिका हद्दीतील हॉटेल्समधील शौचालये महिलासाठी खुली केली जाणार आहेत. महिलांसाठी पुरेशा शौचालयांची उभारणी करण्यात महापालिका अपयशी ठरल्याने महिलांची कुचंबणा दूर करण्यासाठी हॉटेल असोसिएशन पुढे आलीय.

Aug 11, 2017, 09:47 PM IST