housing minister

गिरणी कामगारांसाठी मोठी बातमी! ठाण्यात घरं मिळणार... गृहनिर्माण मंत्र्यांची मोठी घोषणा

ठाणे जिल्ह्यात म्हाडामार्फत घरे बांधण्यासाठी जमीन उपलब्ध करुन घेणार असल्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी केली आहे. यासाठी  ठाणे जिल्हयातील 21.88 हेक्टर शासकीय जमिनी विनामूल्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. 

Jul 28, 2023, 08:57 PM IST

'चाळीतलं बालपण ते गृहनिर्माण मंत्री पद'

शरद पवारांप्रती कृतज्ञ 

Jan 5, 2020, 12:10 PM IST
Thane Housing Minister Radha Krishna Vikhe Patil On Redevelopment Projects PT1M10S

ठाणे | म्हाडा आणि इतर योजनांत पुनर्विकासाची कल्पना- राधाकृष्ण विखे पाटील

ठाणे | म्हाडा आणि इतर योजनांत पुनर्विकासाची कल्पना- राधाकृष्ण विखे पाटील

Jul 19, 2019, 01:40 PM IST

विखे पाटलांनी मंत्रीपद स्वीकारलं पण, भाजपचं सदस्यत्व मात्र नाही

विरोधी पक्षनेते पद सोडून आणि काँग्रेसला रामराम करून मंत्री झालेले राधाकृष्ण विखे-पाटील अजून भाजपाचे सदस्य नाहीत

Jun 21, 2019, 02:44 PM IST
Mumbai Opposition Leader Dhananjay Munde On Housing Minister Prakash Mehta PT37S

प्रकाश मेहता राजीनामा देणार?

प्रकाश मेहता राजीनामा देणार?

Jun 6, 2019, 05:00 PM IST
Housing Minister Prakash Mehta On MP Mill Compound Scam PT13M32S

एसआरए गैरव्यवहारप्रकरणी प्रकाश मेहता दोषी

एसआरए गैरव्यवहारप्रकरणी प्रकाश मेहता दोषी
Housing Minister Prakash Mehta On MP Mill Compound Scam

Jun 6, 2019, 02:05 PM IST

लोकायुक्तांना प्रकाश मेहतांच्या चौकशीचे आदेश

राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता हे अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण मुंबईतील एमपी मिल कंपाऊंड येथील एसआरए प्रकल्पातील घोटाळ्याप्रकरणी मेहता यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

Sep 6, 2017, 03:40 PM IST

गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता वादात

गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता वादात 

Apr 27, 2017, 03:47 PM IST

भाजप मंत्री सोमण्णांना चप्पलेचा 'प्रसाद'

भारतीय जनता पक्षाच्या माजी कार्यकर्त्याने कर्नाटकचे घरबांधणी मंत्री व्ही. सोमण्णा यांच्यावर आज विधानसभेत चप्पल भिरकावली. मंत्र्यावर चप्पल भिरकावलेल्या कार्यकर्त्याचे नाव बी एस प्रसाद असे असून, तो भाजपचा कार्यकर्ता होता.

Oct 9, 2011, 01:02 PM IST