हिवाळ्यात आठवड्यातून किती वेळा केस धुवावेत?
Hair Care Tips : हिवाळ्या थंडी असल्याने आपल्याला सकाळी उठायला होतं नाही. त्यात नळाखाली हात टाकायलादेखील भीती वाटते. कारण थंडीमुळे गारेगार पाण्याने हात गारठायला होतात. मग अशात थंडी आपण डोक्यावरून आंघोळ करत नाही. कारण सर्दी होण्याची शक्यता असते. पण केसांची निगा राखायची असेल तर हिवाळ्यात आठवड्यातून किती वेळा धुवावेत त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
Dec 23, 2023, 12:01 PM ISTआठवड्यातून कितीवेळा केस धुणे फायदेशीर?
Hair wash Tips : केसांच्या प्रकारानुसार आणि जीवनशैलीनुसार केस किती वेळा धुवावे हे माहित असले पाहिजे. केस झडणे किंवा केस गळतीची समस्या असते. त्यामुळे आठवड्यातून किती वेळा केस धुवावेत, हा प्रत्येकाला प्रश्न पडत असतो. आपल्यापैकी बहुतेकजण एकतर जास्त शॅम्पू करतात आणि काही लोक आवश्यकतेपेक्षा केस कमी धुतात.
Jun 23, 2023, 11:02 AM ISTHair Care Tips: महिलांनी उन्हाळ्यात आठवड्यातून किती वेळा केस धुवावेत?
Hair Wash in a week: सध्या उन्हाळा सुरू (Hair Tips in Summer) झाला आहे आणि त्यामुळे आपल्यासाठी आपले केस निरोगी ठेवणे हे सर्वात मोठे आव्हानं आहे. अशावेळी केसांमध्ये घाम येण्याचे प्रमाणही अधिक असते तेव्हा आपल्याला आपल्या केसांना स्वच्छ ठेवणेही (Hair Wash) तितकेच आवश्यक आहे. या लेखातून सविस्तरपणे जाणून घेऊया की केस धुण्यासाठी आपण आठवड्यातून (How many times I can wash my hair in a week) किती वेळी डोळ्यावरून आंघोळ करणे आवश्यक आहे.
Apr 15, 2023, 12:25 PM IST