how to avoid credit card fraud

क्रेडिट कार्ड वापरताय...मग ही काळजी नक्की घ्या!

सध्याच्या फास्ट जगात रोख रकमेने व्यवहार करण्याऐवजी क्रेडिट कार्डद्वारे व्यवहार करण्याकडे लोकांचा कल वाढत आहे. क्रेडिट कार्डद्वारे बऱ्याच सुविधा मिळतात. मात्र छोट्याशा चुकीने तुम्हाला मोठा भुर्दंड पडू शकतो. त्यामुळे क्रेडिट कार्ड वापरतांना काही बारिकसारिक गोष्टींवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. आम्ही तुम्हाला अशा टीप्स देणार आहोत, ज्यामुळे क्रेडिट कार्डबाबत होणाऱ्या फसवणुकीपासून तुम्ही वाचू शकता.

Apr 1, 2015, 07:30 PM IST