दहावी उत्तीर्णांनो, भविष्यात IPS बनायचंय? मग या चुका अजिबात करु नका
आयपीएस होण्यासाठी तुम्ही विज्ञान, वाणिज्य आणि कला यासारख्या कोणत्याही शाखेची निवड करू शकता.
Mar 2, 2024, 08:16 PM ISTIPS अधिकाऱ्याला किती मिळतो पगार? काय असतात सुविधा? जाणून घ्या
IPS officer: 7व्या वेतन आयोगानुसार आयपीएस अधिकाऱ्याला 56 हजार 100 रुपये पगार मिळतो. आयपीएस अधिकाऱ्यांना महागाई भत्ता आणि इतर अनेक प्रकारचे भत्ते देखील मिळतात.
Aug 29, 2023, 04:35 PM ISTIAS, IPS होण्यासाठी किती असावं वजन आणि उंची.. जाणून घ्या
स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी...
Sep 18, 2022, 02:44 PM IST