how to control diabetes

Diabetes कंट्रोल करण्यासाठी करा 5 सोप्या एक्सरसाइज

डायबेटिजवर नियंत्रण मिळवायचं असेल तर औषधांसोबतच काही एक्सरसाइज सुद्धा फायदेशीर ठरू शकतात. तेव्हा अशा 5 एक्सरसाइज आहेत ज्या केल्यास डायबेटिज कंट्रोलमध्ये येऊ शकतो. 

Aug 20, 2024, 08:19 PM IST

औषध न घेताही नियंत्रणात ठेवा मधुमेह; औषधांपेक्षा जास्त फायदेशीर आहे 5:2 डाएट प्लान, संशोधनातून समोर

Diabetic Diet Plan: मधुमेहाच्या रुग्णांनी त्यांच्या आहारात योग्य बदल केल्यास त्याचा सकारात्मक बदल दिसून येतो. असे एका संशोधनातून समोर आले आहे. 

Jun 24, 2024, 04:18 PM IST

शास्त्रज्ञांनी सांगितली Diabetes ची 2 प्रमुख कारणं, 5 सवयींनी टळेल धोका

How To Prevent Of Diabetes : 100 कोटी लोकांना मधुमेहाच्या आजाराने ग्रासलं आहे. मधुमेहाला सायलेंट किलर असं म्हटलं जातं. हा आजार होण्यामागे शास्त्रज्ञांनी प्रमुख कारणं सांगितली आहेत. 

Jul 26, 2023, 09:37 AM IST

Diabetes : गोड खाल्यामुळे नाही तर, 'या' कारणांनी वाढतो मधुमेहचा धोका!

Health Tips : देशभरात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या आजारात मधुमेह रुग्णांनी आपल्या रक्तातील साखर नेहमी नियंत्रणात ठेवणे आवश्यक असते. कार्बोहायड्रेटयुक्त आणि गोड पदार्थ तुमची साखर वाढवू शकतात. परंतु केवळ या गोष्टीच नाही तर जास्त ताण घेतल्याने तुमच्या रक्तातील साखरची पातळी वाढू शकते.

Mar 25, 2023, 03:55 PM IST

Diabetes Control Tips: शुगर कंट्रोल करायची आहे? मग हे 5 घरगुती उपाय लगेच चालू करा

 Diabetes Control : मधुमेहींची संख्या भारतात झपाट्याने वाढत आहे. मधुमेहाच्या आजारात उपचारासोबतच योग्य आहार आणि जीवनशैलीची घेणे अत्यंत आवश्यक आहे. 

Mar 8, 2023, 05:05 PM IST