कुकरमध्ये चपाती? ना हाताला चटके, अन् काही मिनिटांमध्ये बनतात 20 चपात्या, Video Viral
Roti In Pressure Cooker : सोशल मीडियावर काही मिनिटांत 20 चपात्या बनवण्याची नवीन शैली व्हायरल होते आहे. प्रेशर कुकरमध्ये अनेक पदार्थ बनवले असाल, पण कधी चपती केली आहे का?
Apr 14, 2024, 08:36 AM ISTरात्रीच कणिक मळून सकाळी पोळ्या लाटताय? तर आत्ताच सावध व्हा, कारण...
kitchen Tips In Marathi रात्रीच चपात्याचे पीठ मळून फ्रीजमध्ये ठेवताय? थांबा तुम्ही ही चुकी करु नका. कारण यामुळं तुमच्या आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात.
Nov 6, 2023, 06:00 PM ISTCooking Tips: चपातीसाठी पीठ मळताय, फक्त मिसळा ही एक गोष्ट; लोकही विचारतील इतकी मऊ पोळी जमते कशी?
जर तुम्ही अर्धा किंवा तासापूर्वी पीठ मळून घेतले असेल तर चपाती बनवण्यापूर्वी लगेचच पोळपाटावर ठेवा आणि गोलाकार फिरवा अश्याने पोळी चांगली बनते त्याचसोबत लाटायला बरं पडतं.
Nov 21, 2022, 01:37 PM ISTपोळी फुलत नाही? पीठ मळताना नक्कीच ट्राय करा 'ही' ट्रीक
जाणून घेऊया नरम आणि फुलणारी चपाती बनवायची ट्रीक...
Nov 4, 2022, 05:21 PM IST