ब्रेडपेक्षाही सॉफ्ट होतील चपात्या, पीठ मळताना मिसळा 'या' गोष्टी
चपातीचं पीठ मळताना किंवा चपाती शेकवताना जरा जरी चूक झाली तर चपात्या कडक होतात. तेव्हा चपात्या सॉफ्ट बनाव्यात यासाठी काही सोप्या टिप्स जाणून घेऊयात.
Sep 2, 2024, 06:07 PM ISTअसं भिजवा कणीक, चपात्या राहतील संध्याकाळपर्यंत मऊ
असं भिजवा कणीक, चपात्या राहतील संध्याकाळपर्यंत मऊ
Apr 23, 2024, 06:17 PM ISTPerfect Chapati Tips: चपाती कडक-वातड होतेय? कणीक मळताना 'हा' एक पदार्थ वापरा
Kitchen Tips: चपाती कडक होतेय...; कणीक मळताना 'हा' एक पदार्थ वापरा. चपाती मऊ करण्यासाठी कणिक योग्य पद्धतीने मळता आली पाहिजे. कणिक भिजवताना त्यात हा एक पदार्थ टाका. त्यानंतर तुमच्या पोळ्या मऊ आणि टम्म फुगतील.
Aug 23, 2023, 01:03 PM ISTAstro tips : चपातीचा 'हा' उपाय तुम्हाला करील मालामाल, नशीब उजळेल
chapati remedys : प्रत्येक घरी चपाती ही रोजच बनवली जाते. मात्र, चपाती ताटात वाढताना जर तुम्ही या गोष्टीची काळजी घेतली तर तुमचे नशीब पालटण्यास उशीर लागणार नाही.
Jun 29, 2023, 02:55 PM ISTCooking Tips : ही एवढीशी गोष्ट पिठात मिसळल्यावर चपाती टम्म फुगते; हे सिक्रेट आपल्याला माहीतच नव्हतं...
चपाती भाजल्यानंतर ती फुगत नाही म्हणत बसण्यापेक्षा कणिक मळताना त्यात काही गोष्टी मिसळल्या तर चपाती अशी काही फुगेल की सर्व वाहव्वा करतील
Feb 23, 2023, 06:55 PM ISTCooking Tips: चपातीसाठी पीठ मळताना त्यात 'हे' मिसळा, चपात्या टम्म फुगतील आणि...
Cooking Tips: बऱ्याचदा चपाती भाजली नाही, कडक झाली किंवा जास्त भाजली गेली तर आपण गव्हू खराब आहे, असं म्हणून आपण मोकळे होतो. पण पीठ मळण्यााआधी एक प्रोसेस आहे, त्याकडे आपलं दुर्लक्ष होत असतं..
Jan 27, 2023, 06:34 PM ISTcooking hacks: मऊसूद चपाती बनवायची आहे तर कणिक मळताना मिसळा ही गोष्ट...लुसलुशीत चपाती बनलीच म्हणून समजा!
(cooking tips )चपात्या करण्याआधी आपण पीठ मळतो ,पण त्याचवेळी काही चुका करतो त्यामुळे चपात्या नीट येत नाहीत परिणामी त्या कडक होतात लवकर खराब होतात. (how to get soft roti)
Jan 1, 2023, 05:02 PM ISTTrending News : जेवणात पोळी आणि भात वाढताना तुम्ही देखील 'ही' चूक करता मग थांबा, नाहीतर...
Vastu Tips : घरात मोठी माणसं अनेक वेळा सांगता ताट्यात कधी एकत्र 3 पोळ्या वाढू नयेत (Why Not To Serve 3 Rotis). अगदी भात वाढतानाही अनेक जणी या चुका करतात... शास्त्रामध्ये ताट वाढताना कुठल्या चुका करु नये हे सांगण्यात आलं आहे.
Dec 25, 2022, 12:07 PM ISTAstro Tips : चपाती करताना चुकूनही करु नका या गोष्टी, नाही तर अन्नपूर्णासोबतच महालक्ष्मी होईल नाराज
Roti Related Rules : आपण वास्तूशास्त्रमध्ये घरावरील आर्थिक संकटासाठी अनेक नियम पाहिले आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का चपाती करतानाही काही नियम आहे जर त्या नियमाचे पालन न केल्यास अन्नपूर्णा मातेसोबत महालक्ष्मीदेखील तुमच्यावर नाराज होईल.
Nov 27, 2022, 08:50 AM ISTCooking Tips: चपातीसाठी पीठ मळताय, फक्त मिसळा ही एक गोष्ट; लोकही विचारतील इतकी मऊ पोळी जमते कशी?
जर तुम्ही अर्धा किंवा तासापूर्वी पीठ मळून घेतले असेल तर चपाती बनवण्यापूर्वी लगेचच पोळपाटावर ठेवा आणि गोलाकार फिरवा अश्याने पोळी चांगली बनते त्याचसोबत लाटायला बरं पडतं.
Nov 21, 2022, 01:37 PM ISTCooking Tips : थंड झाल्यानंतरही चपाती राहील मऊ आणि लुसलुशीत... वापरा 'या' Tips
Kitchen Cooking Tips : चपाती लाटून झाल्यावर पोळपाटावर फार वेळ ठेऊ नये. असे केल्याने चपाती फुगत नाही आणि कडक सुद्धा होते.
Nov 17, 2022, 01:54 PM ISTपोळी फुलत नाही? पीठ मळताना नक्कीच ट्राय करा 'ही' ट्रीक
जाणून घेऊया नरम आणि फुलणारी चपाती बनवायची ट्रीक...
Nov 4, 2022, 05:21 PM ISTआता नेहमी मऊ आणि फुगलेल्या चपात्या बनवा ते ही झटपट; फॉलो करा या सोप्या Tips
या टिप्स फॉलो करून तुम्ही घरच्या घरी मऊ रोट्या बनवू शकता.
Jan 22, 2022, 05:23 PM IST