कुकरमध्ये चपाती? ना हाताला चटके, अन् काही मिनिटांमध्ये बनतात 20 चपात्या, Video Viral
Roti In Pressure Cooker : सोशल मीडियावर काही मिनिटांत 20 चपात्या बनवण्याची नवीन शैली व्हायरल होते आहे. प्रेशर कुकरमध्ये अनेक पदार्थ बनवले असाल, पण कधी चपती केली आहे का?
Apr 14, 2024, 08:36 AM ISTCooking Tips : ही एवढीशी गोष्ट पिठात मिसळल्यावर चपाती टम्म फुगते; हे सिक्रेट आपल्याला माहीतच नव्हतं...
चपाती भाजल्यानंतर ती फुगत नाही म्हणत बसण्यापेक्षा कणिक मळताना त्यात काही गोष्टी मिसळल्या तर चपाती अशी काही फुगेल की सर्व वाहव्वा करतील
Feb 23, 2023, 06:55 PM ISTचपातीसाठी पीठ मळायला कंटाळा येतो? 2 मिनिटात हातही न लावता पिठाचा गोळा होईल तयार
Chapati Dough Cooking Hacks: चपाती बनवताना जेवढा कंटाळा येत नाही तितका कंटाळा चपातीसाठी पीठ मळताना येतो. चुकुनजरी पिठात कमी जास्त पाणी पडलं तर झालं सगळ्या पिठाचा सत्यानाश..
Jan 31, 2023, 04:56 PM ISTCooking Tips: चपातीसाठी पीठ मळताना त्यात 'हे' मिसळा, चपात्या टम्म फुगतील आणि...
Cooking Tips: बऱ्याचदा चपाती भाजली नाही, कडक झाली किंवा जास्त भाजली गेली तर आपण गव्हू खराब आहे, असं म्हणून आपण मोकळे होतो. पण पीठ मळण्यााआधी एक प्रोसेस आहे, त्याकडे आपलं दुर्लक्ष होत असतं..
Jan 27, 2023, 06:34 PM ISTCooking Tips: हात खराब न करता चपातीसाठी अशी मळा परफेक्ट कणिक
Cooking Tips : बऱ्याचदा चपाती भाजली नाही म्हणून कडक झाली किंवा जास्त भाजली गेली म्हणून कडक राहिली अश्या अनेक गोष्टींना दोष दिला जातो पण त्या आधीची एक प्रोसेस असते त्याकडे आपण साफ दुर्लक्ष करतो..
Nov 26, 2022, 01:56 PM ISTCooking Tips: चपातीसाठी पीठ मळताय, फक्त मिसळा ही एक गोष्ट; लोकही विचारतील इतकी मऊ पोळी जमते कशी?
जर तुम्ही अर्धा किंवा तासापूर्वी पीठ मळून घेतले असेल तर चपाती बनवण्यापूर्वी लगेचच पोळपाटावर ठेवा आणि गोलाकार फिरवा अश्याने पोळी चांगली बनते त्याचसोबत लाटायला बरं पडतं.
Nov 21, 2022, 01:37 PM ISTCooking Tips : थंड झाल्यानंतरही चपाती राहील मऊ आणि लुसलुशीत... वापरा 'या' Tips
Kitchen Cooking Tips : चपाती लाटून झाल्यावर पोळपाटावर फार वेळ ठेऊ नये. असे केल्याने चपाती फुगत नाही आणि कडक सुद्धा होते.
Nov 17, 2022, 01:54 PM IST