how to watch tv wothout on internet

मोबाईलमध्ये इंटरनेट नसेल तरी पाहता येणार TV; लवकरच D2M सेवा

TV On Mobile Without Internet: मोबाईलवर लाईव्ह स्ट्रिमिंग किंवा टीव्ही पाहताना अनेक अडचणी येतात. कारण इंटरनेटचा स्पीड याला कारणीभूत ठरतो. मात्र भविष्यात तुम्हाला मोबाईलवर टीव्ही पाहण्यासाठी इंटरनेटची आवश्यकता भासणार नाही, असं सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण ही बातमी खरी असून सरकार नव्या तंत्रज्ञानावर काम करत आहे.

Dec 12, 2022, 06:26 PM IST