how

PT13M11S

पीकपाणी | प्रा. ए. टी शिंदे | पावसाळात जनावरांची घ्या काळजी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 25, 2018, 07:54 PM IST

दहावीचा निकाल जाहीर, यंदाही कोकण विभागाने मारली बाजी

निकाल ऑनलाईन पाहण्यासाठी क्लिक करा... 

Jun 8, 2018, 11:08 AM IST

SSC Result 2018 : कुठे आणि कसा पाहाल तुमचा दहावीचा निकाल

आज दुपारी १.०० वाजता हा निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे

Jun 8, 2018, 08:29 AM IST

IT रिटर्न करताना अजिबात करू नका या चुका, नाहीतर....

कर चोरी आणि काळ्या पैशावर अंकुश ठेवण्यावर सरकार आणि आयकर विभागाने असंख्य उपाय केले आहेत. या चोरीवर अनेक कारवाई केली आहे. आता केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड म्हणजे CBDT ने करधारकांना चेतावनी दिली आहे की, कर कमी दाखवून जर त्यामध्ये सूट मिळवण्याच्या हेतूने कमी अधिक कर भरू नका. असं केल्यावर आयकर विभाग तुम्हाला दंड आकारेल. या प्रकरात गुन्हा पाहून दंड की कायदेशीर कारवाई करायची हे ठरवलं जाईल. 

Apr 23, 2018, 02:09 PM IST

निकालापूर्वीची रात्र सलमान खानने अशी घालवली

वीस वर्ष जुन्या काळवीट शिकार प्रकरणात जोधपुर कोर्टाने आज सलमान खानला दोषी ठरवलं आहे. या प्रकरणात सलमान खानला 6 वर्षाची शिक्षा सुनावली जाऊ शकते. या प्रकरणातील सह दोषी असलेल्या 5 कलाकारांची निर्दोष सुटका केली आहे. सलमान खानच्या चाहत्यांना ही सर्वात मोठी धक्का देणारी बातमी आहे. 

Apr 5, 2018, 12:21 PM IST

मधुमेही तापत्या उन्हात स्वतःला कसं सांभाळाल?

गेल्या ३-४ दिवसात मुंबईसह सबंध महाराष्ट्रात तापमानातील अती उष्णतेची नोंद झाली आहे. तब्बल ४५ अंश सेल्शीअस वर तापमान पोहचल्याची नोंद हवामान खात्यानं केली आहे. मार्च अखेरीसच वातावरण इतक तापलंय तर पुढे जवळपास अडिच महिन्याचा कालावधी कसा निघणार याचीच सर्वांना काळजी लागून राहिली आहे.  अशीच परिस्थिती राहिल्यास वृध्द, लहान मुलं यांच्या तब्येतीची योग्य काळजी घ्यावीच लागणार आहे परंतू ज्यांना मधुमेहाचा आजार आहे अशा रूग्णांनी या दिवसात अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे.

Apr 3, 2018, 12:52 PM IST

दिग्दर्शकाने चिडून 'या' अभिनेत्रीचा घेतला होता चावा

'पोस्टर बॉईज' च्या निमित्ताने बॉबी देओल पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये सक्रिय झाला. 

Mar 16, 2018, 02:31 PM IST

'ब्रेकअप' नंतर का होतो अधिक कणखर ? 5 महत्वाची कारणे

ब्रेकअप हा आता एखाद्या आजाराप्रमाणे आहे. 

Feb 15, 2018, 08:48 AM IST

मोदी सरकारच्या बजेटवर बॉलिवूडची रिअॅक्शन

अरूण जेटलीने येत्या आर्थिक वर्षाचं बजेट गुरूवारी सादर केलं. 

Feb 1, 2018, 04:02 PM IST

चंद्रपूर | ताडोबातल्या 'या' व्हिडिओ मागचं व्हायरल सत्य

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 30, 2018, 09:03 PM IST

पीकपाणी | डिंक्या रोगाचा प्रादुर्भाव कसा रोखावा?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 22, 2018, 08:11 PM IST

नवीन वर्षात नेमकं काय घडणार?

येत्या  सोमवारपासून २०१८ या नूतन वर्षाचा प्रारंभ होत आहे.

Dec 25, 2017, 02:27 PM IST