hrithik roshan saba azad

हृतिक रोशन - सबा आझादचा ब्रेकअप! 12 वर्षे लहान गर्लफ्रेंडसोबत अभिनेत्याचं नेमकं काय बिनसलं?

हृतिक रोशन - सबा आझादचा ब्रेकअप! 12 वर्षे लहान गर्लफ्रेंडसोबत अभिनेत्याचं नेमकं काय बिनसलं?

Hrithik Roshan and Saba Azad Breakup :  हृतिक रोशन आणि सबा आझादचा ब्रेकअप! नेमकं कारण काय चाहत्यांना पडला प्रश्न

Aug 30, 2024, 09:58 AM IST
ट्रोलर्सबद्दल हृतिकच्या प्रेयसीची प्रामाणिक कबुली! म्हणाली, 'लोकांकडून मिळणारा द्वेष...'

ट्रोलर्सबद्दल हृतिकच्या प्रेयसीची प्रामाणिक कबुली! म्हणाली, 'लोकांकडून मिळणारा द्वेष...'

Saba Azad on Haters: सबा आझाद हिची अनेकदा चर्चा रंगलेली असते. त्यातून हृतिक रोशनला डेट करण्यावरूनही ती बरीच चर्चेत आली आहे. हृतिकपेक्षा प्रचंड लहान दिसते आणि त्यामुळे ती त्याची गर्लफ्रेंड नाही तर मुलगी वाटते अशी चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. 

Oct 2, 2023, 01:51 PM IST
उंच, गोरा गोमटा आणि पाणीदार डोळे! हृतिक रोशनचा मुलगा किती मोठा झाला पाहा...

उंच, गोरा गोमटा आणि पाणीदार डोळे! हृतिक रोशनचा मुलगा किती मोठा झाला पाहा...

Hritik Roshan Son: हृतिक रोशनच्या लेकाची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली आहे. यावेळी हृतिकच्या मोठ्या मुलाकडे सर्वांच्याच नजरा खिळल्या होत्या. त्याचा मुलगा इतका मोठा झाला यावर नेटकऱ्यांचाच विश्वास बसेना. (Hrithik Roshan and Saba Azad step out for a dinner date)

Sep 3, 2023, 04:13 PM IST
हृतिक आणि सबाच्या रोमॅण्टिक फोटोवर पहिल्या पत्नीची कमेंट पाहून नेटकरी का वैतागले?

हृतिक आणि सबाच्या रोमॅण्टिक फोटोवर पहिल्या पत्नीची कमेंट पाहून नेटकरी का वैतागले?

Saba Azad and Hritik Roshan: सबा आझाद आणि हृतिक रोशन यांची चांगलीच चर्चा रंगलेली असते. सध्या त्यांचा असाच एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतो आहे. त्यांच्या या फोटोवर चक्क सुझॅन खाननं कमेंट केली आहे. सध्या हा फोटो चांगलाच व्हायरल होतो आहे. 

Aug 10, 2023, 04:45 PM IST
हृतिकच्या नव्या गर्लफ्रेंडवर जळतेय त्याची पहिली पत्नी; नेटकरी म्हणाले, 'जळूबाई...'

हृतिकच्या नव्या गर्लफ्रेंडवर जळतेय त्याची पहिली पत्नी; नेटकरी म्हणाले, 'जळूबाई...'

Hritik Roshan First Wife Jealous: सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलली आहे. ती म्हणजे हृतिक आणि सबाची. त्यांच्या वेकेशन फोटोजमुळे ते चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यातून आता हृतिकची पहिली पत्नीही आता आपला जलवा दाखवते आहे. ट्रोल होता होता आता हृतिक आणि सबाच्या चर्चा या कुठच्या कुठे पोहचल्या आहेत. सरळ नेटकरी हृतिकची पत्नी त्याच्यावर आता जळू लागलीये असं म्हणतायत. 

Aug 3, 2023, 11:32 AM IST
Pregnant? हृतिकसोबत सबा मित्राच्या रिसेप्शनला पोहोचताच प्रश्नांना उधाण; एक कृती ठरली कारणीभूत

Pregnant? हृतिकसोबत सबा मित्राच्या रिसेप्शनला पोहोचताच प्रश्नांना उधाण; एक कृती ठरली कारणीभूत

Hrithik Roshan Saba Azad :  घटस्फोटानंतर बऱ्याच वर्षांनी हृतिकच्या आयुष्यात परतलं प्रेम. प्रेयसीसोबत एका कार्यक्रमात पोहोचला आणि तिथं असणाऱ्या सर्वांच्याच नजरा वळल्या.   

Jun 12, 2023, 12:51 PM IST
Hritik Roshan वर सबाची जादू; प्रेमापोटी काय काय करतोय पाहिलं का? Viral Photo व्यवस्थित पाहा

Hritik Roshan वर सबाची जादू; प्रेमापोटी काय काय करतोय पाहिलं का? Viral Photo व्यवस्थित पाहा

Saba Azad and Hrithik Roshan : बॉलिवूडचा ग्रीक गॉड अशी ओळख असणारा अभिनेता हृतिक रोशन सध्या जीवनातील एका सुरेख टप्प्यावर आहे. इथं तो प्रेयसी सबा आझादला जास्तीत जास्त वेळ देताना दिसत आहे. त्यांच्या या नात्यातील असाच एक खास क्षण प्रचंड व्हायरल होतोय...   

Apr 5, 2023, 11:51 AM IST
शुभमंगल सावधान! लवकरच हृतिक रोशन अडकणार लग्नबंधनात?

शुभमंगल सावधान! लवकरच हृतिक रोशन अडकणार लग्नबंधनात?

हृतिक रोशन  (Hrithik Roshan Marriage) आणि सबा आझाद त्यांच्या नात्याबद्दल खूप गंभीर आहेत. दोघंही अनेकदा फॅमिली फंक्शन आणि अनेक पार्ट्यांमध्ये एकत्र दिसतात, आता या कपलबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे.

Mar 3, 2023, 03:01 PM IST
गर्लफ्रेंडसोबत हृतिक रोशनला अशा अवस्थेत पाहून चाहत्यांना धक्का; प्रायव्हेट Video Viral

गर्लफ्रेंडसोबत हृतिक रोशनला अशा अवस्थेत पाहून चाहत्यांना धक्का; प्रायव्हेट Video Viral

गेल्या अनेक दिवसांपासून हृतिक रोशन सबा आझादला डेट करत असल्याची चर्चा आहे. अनेकदा ते दोघंही एकत्र दिसले आहेत. आता या दोघांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Feb 27, 2023, 03:36 PM IST
Hrithik Roshan and Saba Azad Love Story : 'सोशल मीडियाने बना दी जोडी' हृतिक आणि सबाची प्यारवाली लव्ह स्टोरी!

Hrithik Roshan and Saba Azad Love Story : 'सोशल मीडियाने बना दी जोडी' हृतिक आणि सबाची प्यारवाली लव्ह स्टोरी!

Hrithik Roshan आणि सबा आझादची लव्ह स्टोरी कशी सुरु झाली... असा प्रश्न पडला असेल तर नक्कीच वाचा

Jan 23, 2023, 03:15 PM IST
Photo: हृतिक रोशन आणि सबा आझादचं ठरलं? रोशन कुटुंबियांसोबत सबाचा 'तो' फोटो व्हायरल

Photo: हृतिक रोशन आणि सबा आझादचं ठरलं? रोशन कुटुंबियांसोबत सबाचा 'तो' फोटो व्हायरल

Saba Azad: गेल्या काही दिवसांपासून हृतिक रोशन आणि सबा आझाद यांच्या अफेअरची जोरदार चर्चा आहे. मध्यंतरी हृतिकपेक्षा सबा आझाद फार लहान दिसते म्हणून सबा अनेकदा ट्रोलही झाली आहे. परंतु त्यानंतरही त्या दोघांच्या चर्चांना उधाण आले होते. 

Jan 22, 2023, 08:25 PM IST
सेल्फी घेण्यासाठी आलेल्या फॅनला हृतिक रोशनच्या बॉडिगार्डची धक्काबुक्की; व्हिडिओ व्हायरल

सेल्फी घेण्यासाठी आलेल्या फॅनला हृतिक रोशनच्या बॉडिगार्डची धक्काबुक्की; व्हिडिओ व्हायरल

व्हिडिओमध्ये हृतिक रोशन आणि सबा आझाद मुंबईतील एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसत आहेत.

Dec 5, 2022, 09:25 PM IST
गर्लफ्रेंडसोबत हृतिकला रमलेलं पाहून, काय होती त्याच्या Ex Wife ची प्रतिक्रिया?

गर्लफ्रेंडसोबत हृतिकला रमलेलं पाहून, काय होती त्याच्या Ex Wife ची प्रतिक्रिया?

सबानं शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Nov 4, 2022, 12:59 PM IST
Hritik चं नक्की चाललंय काय? आपलं अधूर राहिलेलं स्वप्न पुर्ण करण्यासाठी उचललं इतकं मोठं पाऊल...

Hritik चं नक्की चाललंय काय? आपलं अधूर राहिलेलं स्वप्न पुर्ण करण्यासाठी उचललं इतकं मोठं पाऊल...

आता बॉलीवूड चित्रपट एकामागून एक फ्लॉप होत आहेत त्यातून मोठ्या सुपरस्टार्सचे चित्रपटही बॉक्स ऑफिसवर फारशी आपली जादू दाखवू शकले नाहीत. 

Oct 16, 2022, 04:21 PM IST
Hrithik Roshan ने अनेकांची मनं जिंकली, सार्वजनिक ठिकाणी धरले चाहत्याचे पाय, पाहा Video

Hrithik Roshan ने अनेकांची मनं जिंकली, सार्वजनिक ठिकाणी धरले चाहत्याचे पाय, पाहा Video

सार्वजनिक ठिकाणी Hrithik Roshan ने का धरले चाहत्याचे पाय? व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल...  

Aug 28, 2022, 01:47 PM IST
गर्लफ्रेंडसोबत डेटवर गेलेल्या हृतिकचा 'तो' Video Viral

गर्लफ्रेंडसोबत डेटवर गेलेल्या हृतिकचा 'तो' Video Viral

हृतिकनं बऱ्याच वर्षांनी त्याच्या आयुष्यात कोणा खास व्यक्तीला इतकं महत्त्वाचं स्थान दिलं

Aug 22, 2022, 09:37 AM IST
 पुन्हा एकदा लव्हबर्ड चर्चेत; हृतिक रोशन-सबा आझाद पॅरिसमध्ये स्पेंण्ड करतायेत क्वालिटी टाइम

पुन्हा एकदा लव्हबर्ड चर्चेत; हृतिक रोशन-सबा आझाद पॅरिसमध्ये स्पेंण्ड करतायेत क्वालिटी टाइम

हृतिक रोशन आणि सबा आझाद अनेकदा एकमेकांसोबत डिनर डेटवर, तर कधी पार्ट्यांमध्ये स्पॉट होतात. 

Jul 8, 2022, 07:25 PM IST
Hrithik Roshan च्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर; जवळच्या व्यक्तीचं निधन

Hrithik Roshan च्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर; जवळच्या व्यक्तीचं निधन

कलाजगतातून या कुटुंबाचं अनेकांनीच सांत्वन केलं. 

Jun 17, 2022, 01:40 PM IST
खास मित्राचं लग्न होत असताना, हृतिकच्या घरात 'तिची' एन्ट्री

खास मित्राचं लग्न होत असताना, हृतिकच्या घरात 'तिची' एन्ट्री

किंबहुना ही घोषणाच आता प्रतिक्षेत आहे. पण, त्याआधीच त्याच्या कुटुंबात एका खास व्यक्तीनं प्रवेश केला आहे. 

Feb 21, 2022, 10:43 AM IST
 हृतिकच्या गर्लफ्रेंडने भर हॉटेलमध्ये जे केलं सगळे पाहतच राहिले, व्हिडिओ व्हायरल

हृतिकच्या गर्लफ्रेंडने भर हॉटेलमध्ये जे केलं सगळे पाहतच राहिले, व्हिडिओ व्हायरल

दोघेही सध्या एकत्र क्वालिटी टाईम स्पेंड करत आहेत.

Feb 5, 2022, 04:55 PM IST