humanoid robot

Tesla Humanoid Robot:एलन मस्कचा रोबोट माणसांप्रमाणे काम करणार, पाहा VIDEO

एलन मस्कच्या रोबोटची एकच चर्चा, माणसासाठी पार्टनर म्हणून काम करणार  

Oct 3, 2022, 04:27 PM IST

आचार्य नव्हे रोबोट देवो भव...

मध्यपूर्वेतील देशांमध्ये आता ह्युमनोईड रोबोट वापर शैक्षणिक आणि संशोधन संस्थांमध्ये करण्यात येणार आहे. ह्युमनोईड रोबोटच्या वापरामुळे शास्त्र आणि गणित या विषयांच्या शैक्षणिक प्रक्रियेत क्रांतीकारक बदल घडवतील. अल्डबरन रोबोलिटक्स ही फ्रेंच कंपनी इंटेलबरोबर भागीदारीत ह्युमनोईड रोबोटचा मध्यपूर्वेतील शैक्षणिक संस्थांमध्ये शैक्षणिक प्रक्रियेत परिणामकारक वापर करता येतो हे दाखवून दिलं.

Nov 17, 2011, 11:46 AM IST