hunarbaj

भारती सिंगने आलियाला दिलं 'हे' गिफ्ट..नीतू कपूरही झाल्या आश्चर्यचकीत

आलिया-रणबीरचं शाही विवाह सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याला हजेरी न लावता आल्याने भारतीने आलियाच्या सासू म्हणजे नीतू कपूर यांच्याकडे आलियासाठी खास गिफ्ट पाठवलं आहे.

Apr 17, 2022, 04:26 PM IST