husband and wife fight

5 रुपयांच्या कुरकुऱ्यांमुळं पती-पत्नीत कडाक्याचे भांडण, घटस्फोटापर्यंत प्रकरण गेलं, कारण...

Trending News In Marathi: एका क्षुल्लक गोष्टीमुळं पती-पत्नीतील वाद विकोपाला गेला आहे. कुरकुरे न दिल्यामुळं पत्नीने थेट घरच सोडले. 

May 13, 2024, 02:38 PM IST

पुरुषांच्या 'या' 7 गोष्टी महिलांना अजिबात आवडत नाहीत

पती-पत्नीमध्ये अधूनमधून मतभेद होणे ही सामान्य गोष्ट आहे. काही समस्यांमुळे बायकांमध्ये इतकी तीव्र चिडचिड होऊ शकते की त्यामुळे घरातील वारंवार वाद होतात. यामुळे, घरात पूर्णपणे नकारात्मक वातावरण तयार करू शकते. सांसारिक जीवनात पतीच्या अशा काही सामान्य सवयी आहेत, ज्या बायकोला अस्वस्थ करू शकतात आणि वैवाहिक कलह होऊ शकतात. जाणून घेऊया काय आहेत या सवयी 

Oct 9, 2023, 07:01 PM IST

Ideal Age Gap in Couples: सुखी वैवाहिक जीवनासाठी पती- पत्नीच्या वयात किती अंतर असावं?

IdeaL Age Gap in Husband Wife: तुम्हाला माहितीये का, काही जाणकारांनी सुखी वैवाहिक आयुष्यामागची कारणं शोधून काढण्यासाठी बरीच निरीक्षणं नोंदवली. त्यामध्ये 'वय' मोठी भूमिका बजावताना दिसलं. 

 

Jun 3, 2023, 10:59 AM IST
Pune Woman Commits Suicide as her husband brought Panipuri Without Telling her PT3M36S

Video | Special report | पाणीपुरीमुळे संसार उद्ध्वस्त

Pune Woman Commits Suicide as her husband brought Panipuri Without Telling her

Aug 31, 2021, 09:20 PM IST