husband and wife news in marathi

पत्नीला रिल्स बनवायची भारी हौस, पतीचा मात्र विरोध, चिडलेल्या पत्नीने त्यालाच संपवले

Crime News In Marathi: पत्नीला टिकटॉकवर व्हिडिओ करण्याची खूप हौस होती. मात्र पतीला हे आवडायचे नाही. 

 

Jan 8, 2024, 12:00 PM IST

ज्याला जिवलग मित्र मानायचा त्यानंच ठेवलं पत्नीसोबत अफेअर, एका हत्येनं बुलढाणा हादरलं

Buldhana Crime News: बुलढाणा जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अनैतिक संबंधातून एका तरुणाची हत्या करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. 

Oct 31, 2023, 01:49 PM IST

तीन मुलांची आई पाचव्या प्रियकरासोबत गेली पळून, हतबल नवऱ्याचे प्रयत्न पाहून डोळ्यात पाणी येईल

Husband And Wife News: पाचव्या प्रियकरासोबत पत्नी पळून जाताच हतबल झालेल्या पतीने केलं असं काही की डोळ्यात पाणी येईल. 

Sep 3, 2023, 01:31 PM IST

नवऱ्याने हेडफोन तोडले; रागात बायको माहेरी निघून गेली,अखेर या एका अटीमुळं वाचला संसार

Crime News In Marathi: एका हेडफोनमुळं नवरा-बायकोमधील भांडणाने टोक गाठले. अखेर बायकोने एक अट ठेवली या अटीनंतर दोघांचा संसार पुन्हा एकदा रुळावर आला आहे. 

Aug 27, 2023, 04:42 PM IST

विवाहित प्रेयसीला भेटायला आला, पतीने दोघांना नको त्या अवस्थेत पाहिलं, नंतर घडलं भयंकर

Love Affair News: अनैतिक संबंधाच्या प्रकरणातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. विवाहित प्रेयसीला भेटायला गेला अन्...   

 

Jul 7, 2023, 05:59 PM IST