hygiene

Menstrual hygiene: Periods मध्ये दिवसातून किती वेळा पॅड बदललं पाहिजे? डॉक्टरांनी दिलं अचूक उत्तर

Menstrual hygiene: तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, एका वापरलेल्या पॅडमध्ये बरेच बॅक्टेरिया असतात. त्यामुळे अशा परिस्थितीत हे बॅक्टेरिया आपल्या शरीरात जाण्याची शक्यता असते. हे बॅक्टेरिया आपल्या शरीरात जाऊन महिलांना विविध प्रकारचे आजार होण्याची शक्यता असते.

Jul 30, 2024, 05:20 PM IST

बापरे! दात घासण्याचा थेट कॅन्सरशी संबंध; धक्कादायक खुलासा, वेळीच सावध व्हा

Brushing Teeth Cancer Risk: तुम्ही सुद्धा रोज दात घासता ना?

May 27, 2024, 04:43 PM IST

फिट आणि हेल्दी राहायचंय? जेवणाआधी नक्का करा 'हे' काम

फिट आणि हेल्दी राहायचंय? जेवणाआधी नक्का करा 'हे' काम

Apr 25, 2024, 06:07 PM IST

Breaking : पुण्यातलं Sex tantra शिबिर अखेर रद्द करण्याचा निर्णय

नवरात्रौत्सवात पुण्यात सेक्स तंत्र शिबिराचं करण्यात आलं होतं आयोजन

Sep 16, 2022, 03:16 PM IST

आता घ्या हायजिनिक पाणीपुरीचा आस्वाद...

पाणीपुरी म्हणजे भारतीयांचं फेव्हरेट चाट. पाणीपुरीचं नुसतं नाव जरी काढलं तरी तोंडाला पाणी सुटतं. 

Sep 13, 2017, 10:42 AM IST

जीभेची कशी घ्याल काळजी?

आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं जीभ हे महत्वाचं इंद्रिय आहे. चुकून कधी आजारी पडलात आणि डॉक्टरकडे गेलात, तर डॉक्टर म्हणतो जीभ बघू अशी ह्या जीभेची महती आहे. त्या तुमच्या जीभेवर जास्त प्रमाणात पांढरट थर साचलाय का? असं असेल तर ती निश्चीतच चिंतेची बाब असू शकते.

Jan 25, 2014, 02:01 PM IST