i am

फोटो तरूणीचा, कॉलगर्ल म्हणून फोन आईला

'मी कॉल गर्ल आहे', असं एका मुलीच्या फेसबुक अकाऊंटवर लिहिलं होतं. या मुलीच्या फेसबुक वॉलवर नंबरही लिहिण्यात आला होता. मात्र हा नंबर तिच्या आईचा होता, या मुलीच्या आईला फोन येऊ लागले. एवढंच नाही या अकाऊंटवरून, या मुलीच्या नातेवाईकांनाही फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठवण्यात आल्या.

Dec 8, 2015, 05:40 PM IST

मी सच्चा मुस्लिम ; साक्षी महाराज यांचा दावा

भारतीय जनता पक्षाचे उत्तर प्रदेशातील खासदार साक्षी महाराज यांनी म्हटलं आहे, "मी, सच्चा मुस्लिम असून, प्रेषित मोहम्मद पैगंबर हे योगाचे मोठे समर्थक होते".

Jun 15, 2015, 06:09 PM IST