श्रीदेवीच्या धाकट्या मुलीसोबत डेब्यू करतोय सैफचा मुलगा इब्राहीम अली खान! करण जोहर करणार लाँच
हिंदी सिनेमाची सुपस्टार सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान लवकरच इंडस्ट्रीमध्ये डेब्यू करणार आहे. गेले अनेक दिवस इब्राहिम त्याच्या पहिल्या सिनेमासाठी चर्चेत आहे. मात्र आता त्याच्याबद्दल एक बातमी समोर येतेय जी ऐकून सैफच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. लवकरच सैफचा मुलगा त्याच्या डेब्यूसाठी खूश आहेत. छोट्या नवाबच्या डेब्यू सिनेमाचे मोठं अपडेट समोर आलं आहे.
Dec 12, 2023, 05:11 PM ISTसैफकडे 5 हजार कोटींची संपत्ती, पण मुलांना एक रुपयाही मिळणार नाही
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान लोकप्रिय असून त्याचं कुटुंब हे नेहमीच सगळ्यांचं लक्ष वेधताना दिसतात. त्यात सैफ अली खानची मुलं तर नेहमीच चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरतात. सैफ अली खानची मुलं खूप लग्झरीअस आयुष्य जगताना दिसतात. सैफ अली खान हा पतौडी कुटुंबाचा भाग असून तो 10 वा नवाब आहे. तर सैफ अली खानकडे 5 हजार कोटींची संपत्ती असून त्यातला एकही रुपया त्याच्या मुलांना मिळणार नाही आहे.
Aug 31, 2023, 05:19 PM IST'मैं खिलाडी तू अनाडी' चित्रपट पाहून आला आणि मार खाल्ला; Saif Ali Khan सोबत नक्की काय घडलं होतं?
Saif Ali Khan Birthday: सैफ अली खान हा आपल्या सर्वांचा लाडका अभिनेता आहे. त्याचे अनेक चित्रपट हे गाजलेले आहेत त्यामुळे त्याची सदैव चर्चा होताना दिसते. सैफ अली खानचे पहिले लग्न हे अमृता सिंगसोबत झाले होते त्यानंतर एकमेकांना डेट केल्यानंतर करीना कपूरशी सैफ अली खान लग्नबंधनात अडकला. सैफ अली खानही अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.
Aug 16, 2023, 08:00 AM ISTस्वत: च्या बर्थ डे केक पाहून घाबरली सारा अली खान... सेलिब्रेशनमधील VIDEO समोर
Sara Ali Khan Birthday Celebration : सारा अली खानच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमधील अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. सारा तर तिच्या बर्थ डे केकला घाबरली होती.
Aug 12, 2023, 05:28 PM ISTSacred Games फेम अनुराग कश्यपच्या लेकीचा साखरपुडा; स्टार कीड्सची गर्दी अन् देसी लुकचा तडका
Anurag Kashyap Daughter Aliyah Engagement Photos: सध्या चर्चा आहे ती म्हणजे आलिया कश्यपच्या साखरपुड्याची. काही दिवसांपुर्वी तिनं आपल्या प्रपोजची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली होती. आता तिचे साखरपुड्याचे फोटोज बाहेर आले आहेत.
Aug 4, 2023, 10:48 AM IST'तुझ्या वडील, आई आणि बहिणीमुळे तुला ओळखतात नाहीतर...', इब्राहिमचा तो व्हिडीओ पाहताच नेटकरी संतप्त
Ibrahim Ali Khan Troll : इब्राहिम अली खान जुहूत चित्रपट पाहण्यासाठी गेला होता. त्यावेळी तो पलक तिवारीसोबत चित्रपट पाहण्यासाठी गेल्याचे म्हटले जाते. दरम्यान, त्यावेळी त्यानं ज्या प्रकारे पापाराझींना वागणूक दिली त्यावरून त्याला ट्रोल करण्यात येत आहे.
Jul 23, 2023, 04:57 PM ISTRocky Aur Rani Ki Prem Kahani: भर पावसात रणवीर अन् आलियाची प्रेमलीला; लिहिलं "इश्कने कहा मौसम की सुनी..."
Rocky Aur Rani Ki Prem Kahani: 3 मिनिटे 21 सेकंदाच्या ट्रेलर अनेकांना भावला आहे. प्रेमकहाणी काय ट्विस्ट येणार? असा सवाला आता विचारण्यात येत आहे. करण जोहरने रणवीर आणि आलियाचे काही फोटो शेअर केलेत.
Jul 4, 2023, 01:39 PM IST'तुम्हाला त्याच्याशी बोलायचं असेल तर तो...', Palak Tiwari नं आर्यन खानविषयी केला खुलासा
Palak Tiwari Talked about Aryan Khan : पलक तिवारीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आर्यन खानविषयी वक्तव्य केलं आहे. आर्यन आणि पलक बऱ्याचवेळा अनेक पार्ट्यांमध्ये दिसतात. तर पलक लवकरच सलमान खानसोबत मोठ्या पडद्यावर स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.
Apr 16, 2023, 10:59 AM ISTपलक तिवारी - इब्राहिम खानचे खासगी Photo सर्वत्र व्हायरल
श्वेता तिवारीची लेक आणि सैफ अली खानचा मुलगा पुन्हा एकत्र स्पॉट; फोटो व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण
Dec 13, 2022, 03:56 PM IST
'त्या' एका गोष्टीमुळेच काही मिनिटांत आईनं सैफ अली खानच्या हातात दिला Kareena चा हात!
त्यामुळे त्यांची प्रेमकहाणी कुठल्याच परिकथेपेक्षा कमी नाही.
Oct 5, 2022, 05:10 PM ISTAmrita Singh करीना आणि साराला एकत्र पाहून म्हणते, 'मला त्यांच्या...'
अमृताचं वक्तव्य खूप चर्चेत आहेत.
Oct 1, 2022, 01:13 PM ISTसारा अली खानच्या भावासोबत जान्हवी कपूर रात्री उशिरा दिसली 'या' अवस्थेत
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही सर्वाधिक चर्चेत असलेली लोकप्रिय अभिनेत्री आहे.
Sep 18, 2022, 03:25 PM ISTJanhvi Kapoor Party: सारा येथे शूटिंगमध्ये व्यस्त, जान्हवी कपूर अभिनेत्रीच्या भावासोबत रात्री उशिरा पार्टी करताना...
Janhvi Kapoor Party: जान्हवी कपूरचे पार्टीचे फोटो दिवसेंदिवस व्हायरल होत आहेत. येथे शूटिंगमध्ये व्यस्त असताना जान्हवी कपूर अभिनेत्रीच्या भावासोबत रात्री उशिरा पार्टी करताना...
Sep 13, 2022, 09:00 AM ISTबापरे! ५ हजार कोटींची प्रॉपर्टी तरी सैफच्या मुलांना मिळणार नाही एक रुपया, जाणून घ्या कारण
सैफ अली खानला चार मुलं आहेत.
Aug 22, 2022, 06:18 PM ISTकोण म्हणतं सैफच्या लेकाचं ब्रेकअप झालं? प्रेयसीसोबतचा 'तो' Video Viral
इब्राहिम अली खान आणि श्वेताचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो.
Aug 22, 2022, 01:31 PM IST