आफ्रिकेला लोळवून भारत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये
दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे.
Jun 11, 2017, 09:10 PM ISTमाल्ल्या स्टेडियममध्ये येताच प्रेक्षकांकडून 'चोर-चोर'च्या घोषणा
बँकांचं ९ हजार कोटींचं कर्ज घेऊन फरार किंगफिशरचा मालक विजय माल्या लंडनमध्ये भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेची मॅच बघायला आला होता.
Jun 11, 2017, 07:55 PM ISTचित्त्यापेक्षाही चपळ धोनी, एबीला असं पाठवलं पॅव्हेलियनमध्ये
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दक्षिण आफ्रिकेनं भारताला विजयासाठी १९२ रन्सचं आव्हान ठेवलं आहे.
Jun 11, 2017, 07:02 PM ISTभारतीय बॉलर्सची कमाल, दक्षिण आफ्रिकेला १९१ रन्समध्ये गुंडाळलं
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मॅचमध्ये भारतीय बॉलर्सनी अफलातून कामगिरी केली आहे.
Jun 11, 2017, 06:20 PM ISTदक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मॅचमध्ये भारतीय संघात एक बदल
चॅम्पियन्स ट्रॉफीमधल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मॅचमध्ये भारतीय संघामध्ये एक बदल करण्यात आला आहे.
Jun 11, 2017, 04:16 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफी : आफ्रिकेविरुद्ध भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकताना पहिल्यांदा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
Jun 11, 2017, 02:45 PM ISTआफ्रिकेविरुद्ध जिंकायचे असल्यास यांच्यापासून राहावे लागेल सावध
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा आज महत्त्वाचा सामना आहे. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी भारताला कोणत्याही परिस्थिती हा सामना जिंकणे महत्त्वाचे आहे.
Jun 11, 2017, 11:39 AM ISTचॅम्पियन्स ट्रॉफी : टीम इंडियाला जिंकावी लागणार द. आफ्रिकेविरुद्धची लढत
चॅम्पियन्स ट्रॉफीची सेमी फायनल गाठण्यासाठी टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धची लढत जिंकाविच लागणार आहे.
Jun 10, 2017, 10:30 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफी : इंग्लंडविरुद्ध ऑस्ट्रेलियाला विजय गरजेचा
पहिल्या दोन सामन्यांत पावसाचा व्यत्यय आल्याने ऑस्ट्रेलियासाठी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलची फेरी गाठणे कठीण झालेय. यातच आज होत असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला जिंकणे गरजेचे आहे.
Jun 10, 2017, 01:26 PM ISTभारत वि द. आफ्रिका : भारत सेमीफायनलमध्ये पोहोचणार?
भारत वि दक्षिण आफ्रिका यांच्यात उद्या सामना होतोय. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील अ गटात इंग्लंड संघाने सेमीफायनल गाठलीये तर दुसरा संघ आज निश्चित होईल. ब गटात भारत, द. आफ्रिका, श्रीलंका आणि पाकिस्तान या दोन्ही संघाने दोन दोन सामने खेळलेत आणि त्यातील एक सामना जिंकलाय.
Jun 10, 2017, 12:25 PM ISTदक्षिण आफ्रिकेच्या सामन्यापूर्वी भारतासाठी खुशखबर
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ११ जून रोजी दक्षिण आफ्रिका आणि भारत दरम्यान होणाऱ्या सामन्यापूर्वी भारतासाठी खुशखबर आली आहे. आफ्रिकेचा कर्णधार एबी डिव्हिलिअर्स जखमी असल्याने खेळणार नाही.
Jun 9, 2017, 07:08 PM ISTVIDEO : पाकिस्तानी कर्णधार सरफराजनंतर हसन अलीच्या इंग्रजीची उडवली गेली खिल्ली
पाकिस्तानी क्रिकेटर्स आणि फनी इंग्रजी यांचे अतूट बंध आहे. पाकिस्तानी क्रिकेटरच्या इंग्रजीवरून यापूर्वीही अनेक वेळा खिल्ली उडवली गेली आहे.
Jun 9, 2017, 06:03 PM ISTबांगलादेशविरुद्ध न्यूझीलंडचा पहिल्यांदा बॅटिंगचा निर्णय
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये न्यूझीलंडने बांगलादेशविरुद्ध खेळताना टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतलाय.
Jun 9, 2017, 03:43 PM ISTश्रीलंकेने चांगली कामगिरी केली - कोहली
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये काल भारताला श्रीलंकेविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. भारताने प्रथम फलंदाजी करताना ३२१ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र हे आव्हान श्रीलंकेने तीन गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले.
Jun 9, 2017, 09:06 AM ISTन्यूझीलंड-बांगलादेशसाठी आज करो वा मरो
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अ गटात आज न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यात लढत होतेय. दोन्ही संघांची या सामन्यात आज करो वा मरो अशी स्थिती आहे.
Jun 9, 2017, 08:17 AM IST