icc t20i rankings

टी20 वर्ल्ड कप सेमीफायनलआधी टीम इंडियाला धक्का, सूर्यकमार यादवसाठी वाईट बातमी

T20 World Cup 2024 च्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाचा सामना इंग्लंडशी रंगणार आहे वेस्ट इंडिजच्या गयानामध्ये हा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याआधी टीम इंडियाचा आक्रमक फलंदाज टी20 स्पेशलिस्ट सूर्यकुमार यादवसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे.

Jun 26, 2024, 07:55 PM IST

Icc T20I Batting Rankings | श्रेयस अय्यरची मोठी उडी, तर 'रनमशीन' विराटची घसरण

आयसीसीने ताजी टी 20 रँकिंग (Icc T20I Batting Rankings) जाहीर केली आहे. यामध्ये टीम इंडियाच्या काही खेळाडूंना मोठा फायदा झाला आहे. 

Mar 2, 2022, 05:49 PM IST

विराट, रोहितला खराब कामगिरीचा फटका, हा खेळाडू ICC T20 Rankings मध्ये 'नंबर वन'

टी20 विश्वचषकात खराब कामगिरीचा फटका भारतीय खेळाडूंना बसला आहे

Nov 3, 2021, 05:59 PM IST