किंग कोहली आणि सुर्यकुमारचा जलवा कायम, ICC ने दिली 'Most Valuable Team' मध्ये जागा!
T20 World Cup 2022 : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये Virat Kohli आणि Surya Kumar Yadav ने मोलाची कामगिरी केली होती. त्यानंतर आता आयसीसीने नव्या अंदाजात दोघांच्या कौशल्याचं कौतूक केलंय.
Nov 14, 2022, 06:40 PM ISTJos Buttler : टीम इंडियाचा हा खेळाडू ठरणार 'प्लेअर ऑफ द टुर्नामेंट', बटलरची भविष्यवाणी
टीम इंडियाचा (Indian Cricket Team) स्टार युवा खेळाडू 'प्लेअर ऑफ द टुर्नामेंट' (Player Of The Tournament) या ट्रॉफीचा दावेदार असल्याचं बटलरने सांगितलंय.
Nov 12, 2022, 10:50 PM IST
वर्ल्ड कपमध्ये खेळायची संधीच मिळाली नाही, धनश्रीने लिहली चहलसाठी खास पोस्ट
जगासाठी वर्ल्ड कप हरला असेल, पण तिच्यासाठी तो जिंकलाय, धनश्री वर्माची पोस्ट चर्चेत...
Nov 12, 2022, 09:30 PM ISTक्रिकेट विश्वातून मोठी बातमी! ICCच्या अध्यक्षपदी 'या' व्यक्तीला पुन्हा लागली लॉटरी
टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलआधी एक दिवस क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे.
Nov 12, 2022, 02:43 PM ISTInd vs Eng : भारताच्या पराभवानंतर Oreoवर बंदी घालण्याची मागणी का होतेय?
टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताला लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला आहे
Nov 11, 2022, 09:28 AM ISTINDvsENG: सगळं OK असताना...Ravi Shastri म्हणतात "इंग्लंड विरुद्ध 'या' खेळाडूला टीममध्ये घ्या"
India vs England: T20 World Cup 2022 च्या सेमीफायनलमध्ये म्हणजेच 10 नोव्हेंबर रोजी टीम इंडिया इंग्लंडशी भिडणार आहे, परंतु आता भारताचे माजी कोच Ravi Shastri यांनी एका स्टार खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात यावं, अशी मागणी केली आहे.
Nov 7, 2022, 11:13 PM ISTSA vs NED: भारत सेमीफायनमध्ये दाखल; नेदरलँड्सकडून दक्षिण आफ्रिकेचा पराभव
South Africa vs Netherlands T20 World Cup: नेदरलँड्सकडून दक्षिण आफ्रिकेचा 13 धावांनी पराभव
Nov 6, 2022, 09:05 AM ISTVirat Kohli: किंग कोहलीच्या फिटनेसचं सिक्रेट काय? धवन म्हणतो "तो खूप लठ्ठ होता, पण..."
Shikhar Dhawan: विराट खूप शिस्तप्रिय आहे. मात्र, तो आधी सर्वकाही खायचा आणि खूप लठ्ठ झाला पण त्यानं...
Nov 5, 2022, 11:00 PM ISTआर. आश्विनने झिम्बाब्वेविरूद्धच्य सामन्याआधी केलेल्या वक्तव्याने वाढलं Team Indiaचं टेन्शन!
टी-20 विश्वचषकामझध्ये सुपर 4 मधील दोन संघ ठरले असून आता ग्रुप 1 मधील दोन संघ राहिले आहेत. अशातच या सामन्याआधी भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू आर. आश्विनने मोठं वक्तव्य केलं आहे.
Nov 5, 2022, 09:05 PM ISTT20 World Cup : ICC चा मोठा निर्णय, सेमीफायनल आणि फायनलच्या नियमांमध्ये होणार 'हे' बदल
आयसीसीने (Icc) मध्येच सेमीफायनल आणि फायनल सामन्यासाठी नवे नियम आणले आहेत.
Nov 4, 2022, 05:15 PM ISTIND vs BAN: बांगलादेशविरुद्ध भारताची Playing 11 ठरली, 'या' दोन खेळाडूंना बाहेरचा रस्ता
टी-20 वर्ल्ड कपमध्ये 2 नोव्हेंबरला भारत वि. बांगलादेश सामना, सेमीफायनलसाठी टीम इंडियाला विजय गरजेचा
Nov 1, 2022, 10:18 PM ISTIND vs SA : आफ्रिका विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाच्या या स्टार खेळाडूला डच्चू?
टीम इंडियाचा आफ्रिका विरुद्धचा (India vs South Africa) सामना जिंकून सेमी फायनलची वाट सुकर करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
Oct 29, 2022, 11:56 PM ISTAnushka Sharma लेकीला घेऊन फिरतीवर...या दोघी नेमक्या कुठे फिरत आहेत? पाहा PHOTOS
बॉलिवूड सुपरस्टार अनुष्का शर्माने तिच्या सूपरहिट चित्रपटांमुळे बॉलिवूडमध्ये स्वत:ची जागा निर्माण केली.
Oct 29, 2022, 07:41 PM ISTवादळी शतकाने फिलिप्स असा पराक्रम करणारा जगातील पहिला खेळाडू!
न्यूझीलंड 15/3 बाद असतानाही श्रीलंकेला 'त्या' एका चुकीमुळे गमवावा लागली मॅच!
Oct 29, 2022, 07:01 PM ISTफुटबॉल खेळताना विराटला भिडला पंत, Video पाहून तुम्हीच ठरवा...कोण अव्वल?
Virat Pant Football : नेदरलँड लिंबू टिंबू टीम असली तरी भारतीय संघाला एकही चूक महागात पडू शकते. त्यामुळे आता रोहितसेना नेट प्रॅक्टिस करताना दिसत आहे.
Oct 26, 2022, 04:03 PM IST