ICC New Rule : ICC ने नियमात केला मोठा बदल; पाहा सामन्यावर कसा होईल परिणाम?
ICC New Rule : इंग्लंड विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील एशेज सिरीजपासून यांचं नवं चक्र सुरु झालं आहे. अशातच आता आयसीसीने ( ICC ) एक मोठा निर्णय घेतला आहे. आयसीसीने ( ICC ) घेतलेला हा नवा नियम दोन्ही टीमच्या खेळाडूंसाठी दिलासादायक ठरणार आहे.
Jul 14, 2023, 06:21 PM ISTआयसीसी वर्ल्डकपपूर्वी BCCI ने बदलला 'हा' महत्त्वाचा नियम; फलंदाजांच्या अडचणीत वाढ
BCCI Apex Council Meeting : यंदाच्या वर्षी एकदिवसीय वर्ल्डकप 2023 खेळवला जाणार असून भारत याचा आयोजन आहे. यापूर्वीच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( बीसीसीआय ) अपेक्स काऊंसिलची बैठक झाली.
Jul 9, 2023, 09:53 AM ISTवर्ल्ड कपआधी ऋषभ पंत करणार टीम इंडियात कमबॅक; महत्त्वाची अपडेट समोर!
टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत गेल्या काही महिन्यांपासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. ऋषभ पंत गेल्या वर्षी कार अपघातात (rishabh pant Injury) गंभीर जखमी झाला होता. सध्या तो त्याच्या पुनर्वसनामुळे राष्ट्रीय क्रिकेट अकादमी मध्ये आहे. त्यामुळे आता तो कधी कमबॅक करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
Jul 8, 2023, 11:17 PM ISTमोठा उलटफेर,अखेरच्या क्षणी 'या' संघाचा आयसीसी वर्ल्ड कप २०२३ स्पर्धेत प्रवेश
SCO vs NED, ODI WC 2023 Qualifier: भारतात या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील सर्व दहा संघ निश्चित झाले आहे. आठ संघ निश्चित झाले होते. तर क्वालिफाईंग राऊंडमधून दोन संघ प्रवेश करणार होते.
Jul 6, 2023, 08:54 PM ISTभारत-पाकिस्तान सामन्याला मनसेचा विरोध! नरेंद्र मोदी स्टेडियमचं नाव घेत म्हणाले, "बाळासाहेबांना कधीच..."
MNS Oppose ICC World Cup 2023 India vs Pakistan Match: एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा झाली असून या वेळापत्रकामध्ये भारतात खेळवण्यात येणाऱ्या भारत आणि पाकिस्तानदरम्यानच्या सामन्याचाही समावेश आहे.
Jun 29, 2023, 12:24 PM ISTICC WC 2023 मध्ये पाकिस्तानचा संघच नसणार? वेळापत्रक जाहीर होताच धक्का
ICC World Cup 2023 : इथे आयसीसीच्या एकदिवसीय क्रिकेट विश्चचषकाच्या वेळापत्रकावर सर्वांच्या नजरा खिळलेल्या असतानाच तिथं मात्र पाकिस्तानचा संघ एका वेगळ्याच मनस्थितीत असल्याचं दिसत आहे.
Jun 28, 2023, 11:22 AM IST
ODI World Cup 2023: 'राउंड रॉबिन फॉर्मेट' म्हणजे काय रे भाऊ?
यंदाचा वर्ल्ड कप हा राउंड रॉबिन फॉरमॅटमध्ये (ODI World Cup 2023) खेळवला जाणार आहे. पण राउंड रॉबिन फॉरमॅट हा नेमका प्रकार काय असतो? या फॉरमॅटमध्ये, सर्व सहभागी संघ एकमेकांविरुद्ध एकदाच खेळतात, प्रत्येक संघाला स्पर्धेतील इतर प्रत्येक संघाविरुद्ध स्पर्धा करण्याची समान संधी आहे.
Jun 27, 2023, 07:22 PM ISTICC WC2023: या 10 मैदानांवर रंगणार वर्ल्डकपचे सामने; महाराष्ट्रातील 2 स्टेडियमचा समावेश
ICC World Cup 2023 : यंदाच्या वर्षी भारतातील कोणकोणत्या स्टेडियममध्ये हे सामने पार पडणार आहेत याची संपूर्ण यादी आणि त्या सामन्यांची एक झलक आपण इथं पाहणार आहोत.
Jun 27, 2023, 01:38 PM ISTICC World Cup 2023 : असं आहे भारतीय संघाचं वेळापत्रक, 'या' दिवशी रंगणार भारत-पाकिस्तान थरार
ICC World Cup 2023 Marathi News : जगभरातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागलेल्या 2023 च्या विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक अखेर प्रसिद्ध झाले.
Jun 27, 2023, 01:02 PM ISTपुणेकरांना लॉटरी! World Cup चे सामने गहुंजेमध्ये खेळवण्याचा निर्णय; पाहा मुंबई-पुण्यातील सामन्यांच्या तारखा
ICC World Cup 2023 Matches in Mumbai Pune: एकूण 46 दिवसांच्या या स्पर्धेमध्ये 48 सामने खेळवले जाणार असून दोन्ही महत्त्वाचे सामने अहमदाबादमध्ये खेळवण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे या स्पर्धेतील काही सामने पुण्यातही खेळवल्या जाणार आहेत.
Jun 27, 2023, 01:00 PM ISTICC WC 2023 दरम्यान कोणकोणत्या दिवशी आहेत टीम इंडियाचे सामने? पाहा संपूर्ण वेळापत्रक
ICC World Cup 2023 Full Schedule: सर्वांनाच उत्सुकता लागून राहिलेल्या क्रिकेटच्या एकदिवसीय विश्वचषकाचं वेळापत्रक नुकतंच जाहीर करण्यात आलं आहे. यामध्ये भारत- पाकिस्तानचा सामना 15 ऑक्टोबरला खेळवला जाणार आहे.
Jun 27, 2023, 12:21 PM ISTभारत-पाकिस्तान World Cup सामन्याच्या तारखेची घोषणा! भारतातील 'या' शहरात रंगणार सामना
ICC World Cup 2023 India vs Pakistan Date Time Venue: पहिल्यांदाच पूर्णपणे भारतामध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात येत असून ही स्पर्धा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात एकूण 45 दिवस चालणार आहे.
Jun 27, 2023, 12:05 PM ISTICC World Cup 2023 च्या वेळापत्रकाची घोषणा! पाहा कधी, कुठे, कसे खेळवले जाणार सामने
ICC ODI World Cup 2023 Schedule: मुंबईमध्ये आयसीसी आणि बीसीसीआयने आयोजित केलेल्या एका संयुक्त कार्यक्रमामध्ये या वेळापत्रकाची घोषणा केली असून ही स्पर्धा 45 दिवस चालणार आहे.
Jun 27, 2023, 12:04 PM ISTअबब... पृथ्वीपासून 120000 फुटांवर झेपावली World Cup ची Trophy! ICC चा व्हिडीओ पाहाच
ICC World Cup Trophy 2023 Reached In Space: पुढील काही महिने हा विश्वचषक जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये फिरणार आहे. एकूण 18 देशांमध्ये हा चषक फिरवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
Jun 27, 2023, 11:44 AM ISTWorld Cup : क्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा संपली! 'या' तारखेला जाहीर होणार वर्ल्ड कप 2023चं वेळापत्रक
World Cup Schedule : क्रिकेटमध्ये सर्वात महत्त्वाची स्पर्धा असलेली एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा यावेळी भारतात खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत 10 संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेच्या वेळापत्रकाबाबत आता मोठी बातमी समोर आली आहे.
Jun 24, 2023, 06:27 PM IST