Vladimir Putin: रशियाचे अध्यक्ष पुतिन यांना अटक होणार? आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयात अटक वॉरंट जारी!
Vladimir Putin Arrest : आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने (ICC) युक्रेनमधील कथित युद्ध गुन्ह्यांबद्दल रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासाठी अटक वॉरंट जारी केले आहे.
Mar 17, 2023, 10:46 PM ISTIND vs AUS: गळ्यात साखळी सोन्याची, ही लाडी गोडी कोणाची? काय आहे Virat Kohli चं लकी Locket सिक्रेट?
Virat Kohli kisses Locket: ज्या ज्यावेळी किंग कोहली विराट कामगिरी करतो, त्यावेळी तो गळ्यातील लॉकेट काढून किस करतो. हे लॉकेट आहे तरी काय? ऑस्ट्रेलियाविरुद्घ शतक (75 century of virat kohli) ठोकल्यावर विराटने काय केलं? पाहा...
Mar 12, 2023, 05:51 PM ISTIND vs AUS: इंदूर टेस्टनंतर ICC चा भारताला मोठा झटका; 'या' कारणासाठी दिले डिमेरिट पॉईंट्स
इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळवण्यात आलेला भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील टेस्ट सामना तिसऱ्या दिवशी संपला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 9 विकेट्स राखून पराभव केलाय. आयसीसीने दिलेल्या खराब रेटिंगमुळे इंदूरच्या होळकर स्टेडियमला 3 डिमेरिट्स पॉइंट देण्यात आले आहेत.
Mar 3, 2023, 11:05 PM ISTSports News | टीम इंडियाच्या महिला संघाचा स्वप्नभंग; वर्ल्डकप स्पर्धेतून भारत Out
India Women Out From Worldcup
Feb 24, 2023, 12:05 PM ISTIND vs PAK: 'भारत डोळे दाखवत असेल तर...', BCCI वर बोलताना Shahid Afridi ला झाली उपरती!
Pakistan vs India, Asia Cup: तुम्ही स्वतःला मजबूत करा आणि मग निर्णय घ्या. आशिया चषकात (Asia Cup 2023) भारत येईल की नाही किंवा पाकिस्तान भारतात जाईल की नाही याची मला कल्पना नाही. पण पाकिस्तान बोर्डाला कुठेतरी भूमिका घ्यावी लागेल, असं Shahid Afridi म्हणालाय.
Feb 16, 2023, 04:04 PM ISTSuryakumar Yadav: सूर्यकुमारचा जलवा बरकरार... आता नामी संधी, रांगड्या सूर्याचं ICC कडून कौतूक!
IND vs NZ 3rd T20I: पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानला मागे टाकत सूर्यकुमार नंबर वनचा फलंदाज बनला. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलंच नाही. त्यानंतर आता त्याच्याकडे सुवर्णसंधी चालून आली आहे.
Feb 1, 2023, 04:35 PM ISTSourav Ganguly: 'टीम इंडियाला World Cup जिंकायचा असेल तर...', सौरव गांगुलीने दाखवला गोल्डन मार्ग!
ODI World Cup 2023: सर्व क्रिकेट संघांनी एकदिवसीय विश्वचषकाची तयारी सुरू केली आहे. तर दुसरीकडे भारतीय संघात (Team India) इन आऊट सुरू असल्याचं दिसतंय. त्यामुळे अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
Jan 29, 2023, 03:11 PM ISTDinesh Karthik on Rohit Sharma: 'रोहित शर्माने World Cup मध्ये चांगली कामगिरी केली नाही....', दिनेश कार्तिकचं मोठं विधान
भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक, फलंदाज दिनेश कार्तिकने कर्णधार विभागून देण्यासंबंधी मोठं विधान केलं आहे. भारतीय संघ वर्ल्डकपमध्ये कशी कामगिरी करतो यावर हा निर्णय अवलंबून असल्याचं त्याने एका मुलाखतीत सांगितलं आहे.
Jan 28, 2023, 03:48 PM IST
ICC ODI क्रिकेटर ऑफ द ईयरची घोषणा; ना रोहित ना विराट, 'या' खेळाडूने मारली बाजी!
ICC Men's ODI Player of the Year: यंदाचा हा पुरस्कार विराट कोहली किंवा रोहित शर्माने नाही तर पाकिस्तानच्या (Pakistan) खेळाडूने जिंकला आहे. विशेष म्हणजे हा खेळाडू सलग दुसऱ्यांदा वर्षातील सर्वोत्तम वनडे क्रिकेटर म्हणून निवडला गेला आहे.
Jan 26, 2023, 03:19 PM ISTICC Awards: उगवत्या 'सूर्या'ला आयसीसीचा सलाम, 'हा' पुरस्कार पटकावणारा भारताचा पहिला खेळाडू
टी20 क्रिकेटमध्ये सूर्यकुमार यादवच्या नावाचा बोलबाला, मैदानावर चौफेर फलंदाजी करणाऱ्या सूर्याचा आयसीसीकडून मोठा सन्मान
Jan 25, 2023, 05:54 PM ISTICC Men's T20I Team: आयसीसीचा T20I संघ जाहीर, भारताच्या 'या' 3 खेळाडूंना मिळालं स्थान!
ICC Men's T20I Team of the Year 2022: दरवर्षी आयसीसीकडून आंतरराष्ट्रीय संघ जाहीर केला जातो. त्यानंतर आता आयसीसीकडून सर्वोत्तम T20I संघ जाहीर करण्यात आलाय. तर जॉस बटलरकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आलीये.
Jan 23, 2023, 04:27 PM ISTऑनलाईन फ्रॉडर्सनी ICC लाही सोडलं नाही, अवघ्या काही मिनिटांमध्ये लागला कोटींचा चुना
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद एका ऑनलाईन फ्रॉडची बळी ठरली आहे. एका व्यक्तीने आयसीसीला कोटी रूपयांचा चुना लावला आहे. दरम्यान या फसवणूकीची चौकशी करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.
Jan 20, 2023, 03:57 PM ISTICC Test Rankings: सब गोलमाल है! टीम इंडिया बनली नंबर 1, पण...; 'त्या' दीड तासात नेमकं घडलं तरी काय?
टीम इंडियाच्या चाहत्यांनी नंबर 1 आल्यावर सेलिब्रेशन करण्यास सुरुवात केली. इतंकच नाही तर सोशल मीडियावर याची चर्चा देखील झाली.
Jan 17, 2023, 08:16 PM ISTकसोटी रँकिंगमध्ये टीम इंडिया नंबर 1 नाहीच, ICC च्या चुकीमुळे संभ्रम
ICC ची वेबसाईट गंडली अन् टीम इंडिया नंबर 1 बनली, पण काही वेळातच होत्याचं नव्हतं झालं... नेमकं काय घडलं?
Jan 17, 2023, 04:51 PM ISTICC Ranking:आयसीसी रँकिंगमध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंची 'बल्ले बल्ले', विराट, रोहित, सिराजचा बोलबाला
गुवाहिटत रंगलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने दमदार विजय मिळवला. या विजयामुळे आयसीसीच्या नव्या क्रमवारीत भारतीय खेळाडूंनी मोठी झेप घेतली आहे.
Jan 11, 2023, 04:10 PM IST