IND vs PAK : 'आम्ही तुम्हाला फायनमध्ये भेटूच...'; पराभवानंतर पाकिस्तानी संचालकाचे संतापजनक वक्तव्य
IND vs PAK : एकदिवसीय विश्वचषकाच्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा दमदार पराभव केलाय. मात्र या सामन्यानंतर पाकिस्तानच्या संघाचे संचालक मिकी आर्थर यांनी अजब वक्तव्य केलं आहे.
Oct 15, 2023, 09:20 AM ISTमॅच हरला पण इतिहास रचला, पण अशी कामगिरी करणारा बाबर आझम पहिलाच
Babar Azam Record : बाबर आझम पाकिस्तानचा पहिला कर्णधार ठरला आहे, ज्याने आयसीसी टूर्नामेंटमध्ये भारताविरुद्ध (IND vs PAK) दोन अर्धशतकं झळकावली आहेत.
Oct 14, 2023, 06:49 PM ISTIND Vs PAK: भारत आणि पाकिस्तानसाठी 'या' खेळाडूंनी खेळलंय क्रिकेट
एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची सर्व चाहते आतुरतेने वाट पाहत होते, ती संधी आली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा खेळवला जात आहे. विश्वचषकाच्या इतिहासात भारत आणि पाकिस्तान सात वेळा आमनेसामने आले आहेत आणि भारताने सर्व सामने जिंकले आहेत.
Oct 14, 2023, 04:55 PM IST
Kane Williamson : कर्णधार असावा तर असा..! केनने स्वतःला नाही तर 'या' खेळाडूंना दिलं विजयाचं श्रेय
Kane Williamson : केन विलियम्सनच्या खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने सहज विजय मिळवला. दरम्यान सामना संपल्यानंतर केनने किवींच्या टीमचं कौतुक केलंय.
Oct 14, 2023, 09:21 AM ISTCricket in Olympic | ऑलिम्पिकमध्ये रंगणार क्रिकेटचा थरार; 'IOC'ने दिली मंजुरी
Cricket include in Olympic
Oct 13, 2023, 06:05 PM ISTVideo : 'आग लगे बस्ती मे हम अपनी...', संघाचा पराभव होत असताना मॅक्सवेल फुकत होता सिगारेट
World Cup 2023 SA vs AUS: सोशल मीडियावर ग्लेन मॅक्सवेलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होता आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये मॅक्सवेल ड्रेसिंग रुममध्ये बसून सिगारेट पिताना दिसत आहे. त्याच्या या कृत्यावर सोशल मीडियातून जोरदार टीका होत आहे.
Oct 13, 2023, 02:40 PM ISTWorld Cup 2023 : टीम इंडिया 12 वर्षांनंतर वर्ल्ड कप जिंकेल का? Rohit Sharma दिलं खळबळजनक उत्तर, म्हणतो...
ICC Men's ODI Cricket World Cup 2023 : टीम इंडिया 12 वर्षांनंतर वर्ल्ड कप जिंकेल का? असा सवाल रोहित शर्माला (Rohit Sharma) विचारण्यात आला होता. त्यावेळी रोहित काय म्हणालाय पाहा...
Oct 4, 2023, 07:32 PM ISTSports News | मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर विश्वचषकाचा ब्रॅंड अॅम्बॅसेडर; ICC ची घोषणा
ICC Appoint Sachin Tendulkar As Brand Ambassador For World Cup 2023
Oct 4, 2023, 11:15 AM ISTWorld Cup 2023 : सचिन तेंडूलकरच्या शिरपेचात मानाचा तुरा, वर्ल्ड कपच्या तोंडावर ICC ने केली मोठी घोषणा!
Sachin Tendulkar as Global Ambassador : इंग्लंड आणि न्यूझीलंड (ENG विरुद्ध NZ) यांच्यातील सलामीच्या सामन्यापूर्वी आयसीसीने (ICC announced) मोठी घोषणा केली.
Oct 3, 2023, 11:40 PM ISTODI WC Opening Ceremony : नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भव्य उद्घाटन सोहळा, असा असणार रंगारंग कार्यक्रम
ODI World Cup Opening Ceremony: भारतात 5 ऑक्टोबरपासून आयसीसी एकदिवसीयक क्रिकेट विश्वचषक 2023 स्पर्धा खेळवली जाणार आहे. त्याआधी स्पर्धेचा धमाकेदार उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर या रंगारंग कार्यक्रमाचं आयोजन होणार आहे.
Oct 2, 2023, 03:00 PM ISTWorld Cup 2023 : वर्ल्डकपच्या सामन्यांमध्ये पाऊस पडल्यास कोण ठरणार विजेता? पाहा काय सांगतो नियम
World Cup 2023 : नुकत्याच पार पडलेल्या एशिया कप 2023 च्या अनेक सामन्यांमध्ये पावसाचा खेळ झाला. दरम्यान याचा परिणाम अनेक सामन्यांच्या खेळावर झाला आणि सामने रद्द झाले. हे लक्षात घेऊन आयसीसीने वर्ल्डकप सामन्यांमध्ये पावसाशी संबंधित काही नवीन नियम केले आहेत.
Oct 2, 2023, 12:33 PM ISTWorld Cup 2023 : 9700 किलोमीटरनंतर मिळणार भारताला वर्ल्ड कपची ट्रॉफी, काय आहे हे गणित?
ODI World Cup 2023 : अवघ्या काही दिवस उरले आहे, त्यानंतर भारतावर वर्ल्ड कपचा फिव्हर चढणार आहे. पण भारतासाठी हे ट्रॉफी जिंकण सोप नाही. त्यासाठी त्यांना 9700 किलोमीटरचं अंतर पार करावं लागणार आहे. काही आहे हे गणित जाणून घ्या.
Oct 1, 2023, 09:02 AM ISTस्वत:ला कट्टर क्रिकेट चाहते म्हणवता... World Cup चे हे Interesting Facts माहितीच पाहिजेत
क्रिकेट विश्वचषक, अधिकृतपणे ICC पुरुष क्रिकेट विश्वचषक म्हणून ओळखला जातो, ही एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) क्रिकेटची आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) या खेळाची प्रशासकीय संस्था, दर चार वर्षांन या स्पर्धेचा कार्यक्रम आयोजित केला जातो. ही स्पर्धा जगातील सर्वाधिक पाहिलेल्या क्रीडा स्पर्धांपैकी एक आहे आणि ICC द्वारे "आंतरराष्ट्रीय क्रिकेट कॅलेंडरची प्रमुख स्पर्धा" मानली जाते. या बद्दल जाणून घेऊया काही तथ्ये...
Sep 30, 2023, 04:40 PM IST
World Cup 2023: 'आम्हाला सर्वात जास्त...' भारतात पोहोचताच पाकिस्तान संघाला धास्ती; केली मोठी मागणी
वर्ल्डकप स्पर्धेसाठी पाकिस्तान संघ भारतात दाखल झाला आहे. पाकिस्तान संघ 6 ऑक्टोबरला नेदरलँडविरोधातील सामन्यासह स्पर्धेला सुरुवात करणार आहे. यानंतर 10 ऑक्टोबरला ते श्रीलंकेशी भिडणार आहेत.
Sep 28, 2023, 02:57 PM IST
World Cup Trophy in Pune : पुणेकरांनो संधी सोडू नका...! 'या' वेळेत निघणार वर्ल्ड कप ट्रॉफीची भव्य मिरवणूक
ICC ODI World Cup : पुणे शहरात (World Cup Trophy in Pune) वर्ल्ड कप ट्रॉफीची येणार आहे. त्याचबरोबर जे डब्ल्यु मॅरिट ते ॲग्रीकल्चर कॉलेज अशी भव्य मिरवणूक देखील निघेल.
Sep 25, 2023, 05:55 PM IST