क्रेडिट कार्ड धारकांसाठी मोठी बातमी! 1 जुलैपासून बिल ठरणार अडचणीचे
भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजे आरबीआयकडून क्रेडिट कार्डसंबंधी एक नवा नियम 1 जुलैपासून लागू होणार आहे. त्यामुळे क्रेडिट कार्डचं बिल भरणे अडचणीचं ठरणार आहे.
Jun 23, 2024, 08:26 AM ISTBank Strike : बँकांचा महा संप! डिसेंबर महिन्यात बँक अनेक दिवसांसाठी बंद, नागरिकांची मोठी गैरसोय
Bank Strike Latest News : डिसेंबर महिन्यातील बँकांची कामं आता पूर्ण करणं शक्य असेल तर करून घ्या, पाहा कधी आणि किती दिवसांसाठी आहे हा संप...
Nov 17, 2023, 12:04 PM IST
SBI पासून HDFC पर्यंत अनेक बँकांमध्ये नवा नियम लागू, खातेधारावर थेट परिणाम
SBI-HDFC-ICICI Bank : एसबीआय, एचडीएफसी आणि आयसीआयसीआय यांसारख्या बँकांमध्ये असणाऱ्या खातेदारांची संख्या अतिशय मोठी आहे. अशा या बँकांनी एक नियम नुकताच लागू केला आहे.
Sep 25, 2023, 09:04 AM IST
64 कोटींची लाच, 5 कोटींचं घर 11 लाखांना घेतलं अन्...; चंदा कोचर यांच्यावर CBI चे गंभीर आरोप
Chanda Kocchar Case CBI: वयाच्या 22 व्या वर्षी बँकेत नोकरी सुरु केल्यानंतर काही वर्षांमध्येच त्यांना कॉर्परेट बँकिंगची जबाबदारी देण्यात आली. त्यांनी यावेळी एका वर्षाचं टार्गेट केवळ 3 महिन्यांत पूर्ण करुन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता.
Aug 6, 2023, 08:59 AM IST2 हजारच्या नोटांच आता करायचं काय? घाबरू नका, आरबीआयच्या घोषणेतील 'ही' माहिती आत्ताच जाणून घ्या..
मोदी सरकारने नोटबंदीच्या काळात आणलेली २००० ची नोट आता चलनातून मागे घेण्याचा निर्णय रिझर्व बँक ऑफ इंडिया ने घेतला आहे. पण आता अनेकांना प्रश्न पडला असेल कि आता तुमच्या कडे असलेल्या २००० च्या नोटांचा करायचं काय..तर घाबरून जाऊ नका.. आरबीआय ने दिलेल्या ह्या महत्वाच्या सूचना जाणून घ्या..
May 20, 2023, 09:00 AM ISTSBI-HDFC-ICICI बँकेच्या कोट्यवधी ग्राहकांसाठी नवीन नियम, RBI कडून नवा आदेश जारी
Re-KYC Rules: RBI बँकेने नवा नियम लागू केला आहे. याबाबत नवा आदेश जारी केला आहे. आता बँकेत Re-KYC करताना ग्राहकांनी सेल्फ डिक्लेरेशन केलेले पुरेसे असेल. तसेच खातेदारांना त्यांचा पत्ता देखील अपडेट करता येईल.
Jan 7, 2023, 09:05 AM ISTAnil Dubey Runaway | ICICI बँक दरोड्यातला आरोपी कोर्टातून पळालाच कसा?
How did the accused in the ICICI bank robbery run away from the court?
Nov 25, 2022, 10:55 PM ISTNirmala Sitharaman : अर्थमंत्री निर्मला सितारमण यांची बँक खातेधारकांसाठी मोठी घोषणा
अर्थमंत्री निर्मला सितारमण (Nirmala Sitharaman) यांनी बँकांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत.
Oct 19, 2022, 05:59 PM IST
ATM Cash Withdrawal च्या नियमात मोठा बदल, आत्ताच जाणून घ्या, नाहीतर...
बँकेकडून सर्वसाधारपणे एका महिन्यात Cash Withdrawal मर्यादा आहे. मात्र या मर्यादेनतंर आता तुम्हाला अधिकच पैसे मोजावे लागणार आहेत.
Aug 19, 2022, 08:36 PM ISTATM मधून होणारे व्यवहार मोफत नसतात, एका मर्यादेनंतर व्यवहारांवर आकारले जातात जास्तीचे पैसे
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गेल्या वर्षी जूनमध्ये जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, बँकांना 1 जानेवारी 2022 पासून मासिक व्यवहाराच्या मर्यादेपेक्षा जास्त व्यवहार केल्यास प्रती व्यवहाराला 21 रुपये आकारण्याची परवानगी दिली होती.
Aug 17, 2022, 06:24 PM ISTSBI, ICICI आणि HDFC ग्राहकांनी ATMमधून पैसे काढण्यापूर्वी जाणून घ्या, लेटेस्ट कॅश लीमिट आणि चार्ज
Check ATM Transaction Limit and Charges:आजकाल जवळजवळ सर्व लोक पैसे काढण्यासाठी एटीएम (ATM) वापरतात. परंतु जर तुम्हाला एटीएम व्यवहाराचे नियम आणि शुल्क माहित नसेल तर तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते. आता बँकांनी त्यांचे शुल्क निश्चित केले आहे. (SBI, ICICI and HDFC Bank)
Jul 16, 2022, 10:31 AM ISTआधी सरकारी नंतर खासगी झालेल्या बँकेने कोट्यवधी ग्राहकांना दिली खूशखबर
IDBI Bank FD Rates | IDBI बँकेने आपल्या ग्राहकांना भेट म्हणून 6 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या FD वरील व्याजदरात बदल केला आहे.
May 27, 2022, 02:08 PM ISTBank Locker Charges: SBI ते ICICI पर्यंत, बँक लॉकरसाठी किती शुल्क आकारतात, माहित आहे का?
Bank Locker Charges: तुम्ही बँक लॉकर घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. अनेकांना असे वाटते की बँकेचे लॉकर घेणे हे खूप मोठ्या पैशाचे काम आहे. पण तसे नाही.
May 24, 2022, 12:33 PM ISTBuy Call : 200 रुपयांपेक्षाही कमी किंमतीचा शेअर मिळवून देणार पैसाच पैसा; दिग्गज गुंतवणूकदारांची मोठी खेळी
शेअर बाजाराने मागील एका वर्षात चांगला रिटर्न दिला आहे. बाजारातील तेजीमध्ये गुंतवणूकीच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत.
Oct 29, 2021, 02:18 PM ISTआता पगार कमी असूनही पूर्ण होईल स्वतःच्या घराचे स्वप्न; ICICI होम फायनान्सने सुरू केली नवी सुविधा जाणून घ्या डिटेल्स
शहरात आपले घर असावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. आपल्या स्वतःच्या घरात परिवारासोबत राहण्याचे सुख काही औरच असतं. परंतु शहरात घर खरेदी करणे इतके सोपे नाही
Aug 15, 2021, 09:16 AM IST