एटीएममधून रक्कम काढण्यासाठी मोजावे लागणार 150 रुपये
आता तुम्ही एटीएममधून किमान पाच व्यवहार निशुल्क करु शकत होता. आता याला लगाम बसणार आहे. चौथ्या व्यवहारानंतर तुम्हाला 150 रुपये मोजावे लागणार आहेत.
Mar 2, 2017, 12:10 AM ISTआयसीआयसीआय बँकेनेही व्याजदरात केली कपात
आयसीआयसीआय बँकेनेही व्याजदरात केली कपात
Jan 2, 2017, 11:33 PM ISTआयसीआयसीआय बँकेनेही व्याजदरात केली कपात
नोटबंदीनंतर असं म्हटलं जात होतं की देशभरात लोन स्वस्त होऊ शकतात. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), पंजाब नॅशनल बँक (PNB) आणि यूनियन बँकेनंतर आता ICICI बँकने व्याज दरात कपात केली आहे.
Jan 2, 2017, 08:26 PM ISTनोटबंदी : पैशासाठी आयसीआयसीआय बँकेची 'बँक ऑन व्हील' सेवा
नोटबंदीमुळे रोख रक्कम काढण्याकरता, बँक आणि एटीएमबाहेर लांब रांगा लागत असल्याचं चित्र सगळीकडेच पाहायला मिळतंय. ग्रामीण भागात ही स्थिती जास्तच चिंताजनक आहे. यावर आयसीआयसीआय बँकेनं बँक ऑन व्हील ही नावीन्यपूर्ण योजना आणली आहे.
Dec 9, 2016, 10:24 PM ISTआयसीआयसीआय, एचडीएफसीचे गृहकर्ज स्वस्त
स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या गृहकर्जावरील व्याजदरात कपात केल्यानंतर आता आयसीआयसीआय आणि एचडीएफसी बँकेचेही गृहकर्ज स्वस्त झालेय.
Nov 4, 2016, 11:44 AM ISTस्टेट बॅंक, आयसीआयसीआय बॅंकेने गृह कर्ज दर घटवले
भारतीय स्टेट बॅंक (SBI) आणि आयसीआयसीआय बॅंक (ICICI) या दोन बॅंकांनी आपल्या ग्राहकांसाठी चांगली बातमी दिली आहे. होम लोनमध्ये कपात केलेय. महिलांसाठी विशेष सवलत जारी केलेय. त्यामुळे आता सामान्यांना घर घेणे शक्य होणार आहे.
Apr 8, 2016, 10:55 AM ISTआघाडीच्या बँकेकडून महिलांसाठी आता 'वर्क फ्रॉम होम'
आयसीआयसीआय ही देशातील सर्वांत मोठी खासगी बॅंक महिला कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याची संधी उपलब्ध करून देणार आहे. यासाठी बँकेने विशेष तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे.
Mar 8, 2016, 05:58 PM IST'आयसीआयसीआय' बँकेच्या लॉकरमधून १० लाख गायब
'आयसीआयसीआय' बँकेच्या लॉकरमधून १० लाख गायब
Feb 13, 2015, 11:17 AM ISTआता एटीएमशिवाय पैसे काढायची सेवा सुरू
आता एटीएमशिवाय पैसे काढायची सेवा सुरू
Sep 11, 2014, 04:44 PM ISTआता ATM शिवाय पैसे काढायची सेवा सुरू
आयसीआयसीआय बँकेची कार्डलेस कॅश काढण्याची स्कीम लॉन्च झालीय. ही सेवा लॉन्च झाल्यानंतर आयसीआयसीआय बँकेचे ग्राहक संपूर्ण देशातून कुठूनही आपल्या मोबाईलचा वापर करून पैसे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात ट्रांसफर करू शकेल.
Sep 11, 2014, 08:38 AM ISTखोटं सिमकार्ड, खोटा यूजर आयडी आणि ३१ लाख लंपास
एका कंपनीचं सिमकार्ड ब्लॉक करण्यात आलं... त्यानंतर खोट्या कागदपत्रांच्या आधारे नवीन सिमकार्ड इश्यु करण्यात आलं आणि याच नंबरच्या साहाय्यानं या कंपनीच्या बँक खात्यातून तब्बल ३१ लाखांची रक्कम लंपास करण्य
Jan 22, 2014, 04:35 PM ISTकाळ्या पैसा : ‘ICICI’नं १८ कर्मचाऱ्यांना ठरवलं दोषी
बँकेत होणाऱ्या गैरव्यवहारांना जबाबदार ठरवत ‘आयसीआयसीआय’ बँकेनं आपल्या १८ कर्मचाऱ्यांना निलंबित केलंय.
Mar 16, 2013, 02:41 PM IST