iim

भारतातील या टॉप 10 विद्यापीठांचा जगभरात आहे डंका

Top 10 Universities in India: भारतीय विद्यापीठांचा पुन्हा जगभरात डंका · शिक्षणक्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील भारतीय शिक्षण संस्थांनी ठसा उमटविला आहे

Jun 5, 2024, 03:55 PM IST

गुगलमध्ये मिळाले 1.4 कोटींचे पॅकेज, प्रथम गुप्ता कुठून, काय शिकला?

Pratham Gupta Success Story: 2022 मध्ये प्रथमला गुगलमध्ये 1.4 कोटी रुपयांचे वार्षिक पॅकेजची नोकरी मिळाली. एमएनएनआटीचे प्लेसमेंट नेहमी चांगले असतात. ट्रिपल आयटी, लखनौसहित असे अनेक इंजिनीअरिंग कॉलेज आहेत. हे कॉलेज प्लेसमेंटच्या बाबतीत आयआयटी, एनआयटीला टक्कर देते. 

Feb 13, 2024, 03:52 PM IST

ISRO नाही BSRO, इंडिया गेट होणार भारत द्वार? INDIA नाव हटवल्यावर पाहा काय-काय बदलणार

देशाचं नाव भारत की इंडिया, यावरून नव्या वादाला तोंड फुटलंय. देशातल्या अनेक संस्था ऐतिहासिक ठिकाणं इंडिया नावाने ओळखली जातात. इतकंच नाही तर प्रत्येक भारतीयासाठी अभिमान असलेल्या ISRO आणि INDIA GATE चं नावही बदललं जाणार आहे. 

Sep 5, 2023, 06:47 PM IST

'या' Top Management Colleges मध्ये Admission नंतर मिळू शकते नोकरीची सुवर्णसंधी

Top Mangement Colleges in India: सध्या सगळीकडेच परीक्षांचे वातावरण आहे. तेव्हा तुम्हीही नव्या एडमिशन्ससाठी (Admission News) तयार झाला असालच. तुम्ही मॅनेजमेंटच्या काही कोर्सेससाठी अप्लाय करणार असाल तर तुम्ही या काही कॉलेजेसमध्ये (How to Apply for Management Colleges) अप्लाय करू शकता. या लेखातून जाणून घेऊया याच काही कॉलेजेसबद्दल! 

Apr 13, 2023, 12:39 PM IST

MBA करायचं होतं पण 3 वेळा अपयश आलं...हा व्यवसाय करून बनला करोडपती

शेतकऱ्याच्या मुलाला 3 वेळा CAT मध्ये अपयश... जिद्द सोडली नाही हा व्यवसाय सुरू करून बनला करोडपती

Nov 1, 2021, 11:04 PM IST

<b> ‘कॅट’चा निकाल जाहीर! </B>

देशातील प्रमुख मॅनेजमेंट संस्थांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी गरजेची असलेल्या कॉमन अॅडमिशन टेस्ट म्हणजेच ‘कॅट’चे निकाल मंगळवारी जाहीर झालेत.

Jan 14, 2014, 04:07 PM IST