iit for company

भारताचा झेंडा फेसबुकवर! दीपालीला १ कोटी ४२ लाखांची ऑफर

जग जोडणाऱ्या फेसबुकसारख्या सोशल नेटवर्क साइट्सनं मुंबई आयआयटीच्या विद्यार्थ्यांना चक्क कोट्यवधी पगाराच्या नोकऱ्या देऊ केल्या आहेत. सोमवारी झालेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये फेसबुकनं मुंबई आयआयटीच्या पाच विद्यार्थ्यांची निवड केली आहे. 

Dec 4, 2014, 04:10 PM IST