iit mumbai

‘टेकफेस्ट’मध्ये मान्यवरांच्या व्याख्यानांचे ‘फिस्ट’!

मुंबईच्या ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’तर्फे (आयआयटी) ६ ते ८ जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या ‘टेकफेस्ट’मध्ये ही व्याख्याने होणार असून ‘टेकफेस्ट’चे यंदा १५वे वर्ष आहे.

Dec 15, 2011, 10:26 AM IST

‘मूड इंडिगो’चा ऑस्ट्रेलियन ‘कार्निवूल’

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी म्हणजेच आयआयटीचा यंदाचा वार्षिक सांस्कृतिक समारंभ म्हणजेच ‘मूड इंडिगो’ खूपच रॉकींग ठरणार आहे. कारण, या वर्षी मूड इंडिगो मध्ये परफॉर्म करणार आहे ‘कार्निवूल’ हा ऑस्ट्रेलियन बँड.

Oct 18, 2011, 10:55 AM IST